शासन निर्णय GR ,ऑगस्ट २०२२, दुसरा आठवडा, दि ८ ते १४ ऑगस्ट २०२२

 शासन निर्णय GR ,ऑगस्ट २०२२, दुसरा आठवडा, दि ८ ते १४ ऑगस्ट २०२२



  • राज्य सेवा परीक्षा,2020 च्या अंतिम निकालाद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या उपशिक्षणाधिकारी व तत्सम, गट ब संवर्गातील 23 उमेदवारांच्या एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-8 (सीपीटीपी-8) कालावधी करीता अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत 12/8/2022

  • भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 75 वा वर्धापन दिन समारंभ. सोमवार, दिनांक 15 ऑगस्ट, 2022.भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 75 वा वर्धापन दिन समारंभ. सोमवार, दिनांक 15 ऑगस्ट, 2022 १२/८/२०२२ 

  • दिनांक १४ ऑगस्ट, २०२२ हा दिवस विभाजन विभिषिका स्मृती दिवस म्हणून घोषित करणेबाबत. 12/8/2022


  • सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा/विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यासंदर्भातील तरतुदीमध्ये सुधारणा करणेबाबत. 11/8/2022

  • राज्यस्तरीय लेखा समितीवरील अध्यक्षांची नियुक्ती रद्द करणेबाबत. 11/8/2022
  • नेमणूकीच्या वेळी जादा असलेले वय क्षमापित करणेबाबत..... 11/8/2022
download
  • विधानमंडळ अधिवेशनाशी संबंधित कामकाज प्राथम्यक्रमाने हाताळण्याबाबत. 11/8/2022
download
  • शैक्षणिक वर्ष 2022-23: अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयांमध्ये नवीन अभ्यासक्रम/विषय/विशेषस्तर विषय, अतिरिक्त तुकडी, नवीन विद्याशाखांना मान्यता देणेबाबत. 10/8/2022
download
  • शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून राज्यातील विद्यमान कायम विनाअनुदानित व अशासकीय अनुदानित संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम, प्रवेश क्षमतेत वाढ/घट, अभ्यासक्रम बंद, संस्थांच्या नावात बदल, सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या नावात बदल, पीआयओ/ सीआयडब्ल्युजीसी/ एफएन जागांना मान्यता, एनएसक्युएफ अंतर्गत डी. व्होकेशनल अभ्यासक्रम बंद करणे इ. साठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरून शासन मान्यता देणेबाबत... 10/8/2022
download
  • भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 75 वा वर्धापन दिन समारंभ. सोमवार, दिनांक 15 ऑगस्ट, 2022. 10/8/2022
download
  • राज्यातील खाजगी विनाअुनदानीत पदव्युत्तर कृषि अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेली मार्गदर्शक तत्वे व निकषांना मान्यता देणेबाबत...... 10/8/2022
  • प्रशासकीय विभागाच्या अंतर्गत असणारे सर्व उपक्रम/ महामंडळे/ मंडळे/समित्या/प्राधिकरणे यावर नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या याव्दारे रद्द करण्याबाबत.. 10/8/2022
  • मंत्रालयीन सर्व प्रशासकीय विभाग स्वच्छ व नीटनेटके राहण्याच्या अनुषंगाने राबवावयाचा कृती कार्यक्रम ऑक्टोबर, 2022 पर्यंत राबविणेबाबत. 10/8/2022
  • स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त स्वराज्य सप्ताह अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनाबाबत. 10/8/2022
download
  • शालेय शिक्षण व क्रीडा विभागात ई-गव्हर्नस सल्लागारांची नियुक्ती करण्याबाबत. ८/८/२०२२ 

download

  • गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सन 2022-23 मध्ये राबविण्यासाठी विमा कंपनी व विमा सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्याबाबत.. 8/8/2022

download

  • राज्यात माहे जून व जुलै २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधित व्यक्तींना निधी वितरित करण्याबाबत 8/8/2022 

download

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.