( दि १ ऑगस्ट २०२२ ते दि ७ ऑगस्ट २०२२ )
- शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून राज्यातील विद्यमान शासकीय पदविका अभ्यासक्रमाच्या संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरु करणे, अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत घट करणे, अभ्यासक्रम बंद करणे, तुकडी बंद करणे इ. साठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरून शासन मान्यता देण्याबाबत.. 4/8/2022
- शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता नवीन महाविद्यालयांना इरादापत्र देणेबाबत 4/8/2022
- पद्मश्री डॉ. विखे पाटील यांच्या स्मरणार्थ दि.11 ऑगस्ट, 2022 रोजी राज्यात शेतकरी दिन साजरा करण्याबाबत... 2/८/२०२२
- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना (राज्यस्तर) योजनेसाठी नवीन लेखाशिर्ष निर्माण करणे. 2/8/2022
- पर्यावरणपूरक पध्दतीने मूर्तींचे पाण्यामध्ये विसर्जन करण्याच्या अनुषंगानेबाबत तांत्रिक समितीचे गठण करण्याबाबत 2/8/2022
- शिधापत्रिका मिळविण्यासाठी करावयाच्या अर्जाचे नमुने सुधारीत करण्याबाबत... 1/8/2022
- सहावा वेतन आयोग लागू करणेबाबत. 1/8/2022 (उच्च व तंत्रशिक्षण विभाग )
- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राज्यातील सर्व तालुक्यांना व पंचायत समित्यांना प्रत्येकी रुपये 5.00 लक्ष इतका निधी वितरीत करणेबाबत. 1/8/2022
- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 1/8/2022
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .