शासन निर्णय चौथा आठवडा ऑगस्ट २०२२ दि २२ ते 31 ऑगस्ट 2022
राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याबाबत.30/8/2022
सन 2021-22 चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड प्रक्रियेसाठी राज्य निवड समितीवर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
असलेल्या दोन अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत. २९/८/२०२२
नविन मंत्रीमंडळात समावेश झालेल्या मा.मंत्री महोदयांना कार्यालयीन दालनाचे वाटप करणेबाबत 26/8/2022
आगामी गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गणेशोत्सवानिमित्त पथकर (Toll) माफी व इतर सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत 26/8/2022
सन 2021-22 चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यासाठीच्या सत्कार समारंभाच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.
26/8/2022
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-2022. 26/8/2022
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील मुलामुलींना शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती योजना सन 2022-23 साठी विद्यार्थ्याची निवड करणेबाबत... 26/8/2022
राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याबाबत. 26/8/2022
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम राज्यात राबविण्याबाबत. 25/8/2022
माहिती अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत कोणतीही माहिती विचारल्यानंतर जो पर्यंत त्यावर अंतिम न्यायनिर्णय होत नाही तोपर्यंत माहिती सुरक्षित ठेवण्याबाबत
25/8/2022
- शासकीय कामानिमित्त दुरध्वनी किंवा भ्रमणध्वनीव्दारे संभाषणा दरम्यान अभिवादन करताना हॅलो ऐवजी वन्दे मातरम् या शब्दाचा ऐच्छिक वापर करणेबाबत २५/८/२०२२
माहे ऑगस्ट, २०२२ चे माहे सप्टेंबर,2022 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन गणेशोत्सवापूर्वी प्रदान करणेबाबत..... २४/८/२०२२
महाराष्ट्र शिक्षण सेवा (शिक्षण सक्षमीकरण शाखा) या संवर्गातील ज्येष्ठ अधिव्याख्याता (गट-अ) व अधिव्याख्याता (गट-ब) पदावर कार्यारत वयाची 55 वर्षे पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना विभागीय परीक्षेतून सूट देण्याबाबत. 23/8/2022
- माननीय मंत्री महोदयांना शासकीय निवासस्थानांचे वाटप करणेबाबत. २३/८/२०२२
- वन्यप्राण्यांचे हल्ल्यामुळे मनुष्यहानी व पशुधन मृत / अपंग / जखमी झाल्यास द्यावयाचे अर्थसहाय्य मध्ये वाढ करणेबाबत. 23/8/2022
- स्थायी अग्रीम रकमेत वाढ करणेबाबत. २२/८/२०२२
- आकांक्षित जिल्हा कार्यक्रम (Aspirational District Programme) अंतर्गत गुणवत्ता क्रमांक (Performance Ranking) सुनिश्चित करण्यासाठी अधिकारी नेमणेबाबत २२/८/२०२२
- जून ते ऑक्टोबर, २०२२ या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे राज्यातील विविध जिल्हयात होणाऱ्या शेतीपिकांच्या तसेच मालमत्तेच्या नुकसानीसाठी वाढीव दराने मदत देण्याबाबत..22/8/2022
- राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी / कर्मचारी यांना सुधारीत दराने गणवेश भत्ता मंजूर करण्याबाबत. 22/8/2022
धन्यवाद सर
उत्तर द्याहटवाछान माहिती
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .