एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक शिक्षक प्रशिक्षण 2022,(पहिली व दुसरी )
आमच्या Whats App group 5 मध्ये join व्हा.
https://chat.whatsapp.com/DKlD6q0n2iHIkH5BNgXpwf
या कालावधीमध्ये आयोजित एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक ऑनलाईन प्रशिक्षणासंदर्भात सहभागी
प्रशिक्षाणार्थ्यांचे अभिप्राय घेण्याच्या उद्देशाने देण्यात येत आहे.तरी सर्व सहभागी प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी सदर लिंकद्वारे आपला योग्य अभिप्राय नोंदवावा.सदर लिंक दि.२० ऑगस्ट २०२२ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत सुरु राहील याची नोंद घ्यावी .
संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांनी सदर लिंक भरल्याची खातरजमा करावी.
- इयत्ता पहिली ,मराठी माध्यम, वेळ सकाळी ठीक १० .३० ते ३ .३०
- इयत्ता पहिली ,उर्दू माध्यम, वेळ सकाळी ठीक १० .30 ते 3.3०
(प्रशिक्षण खाली थेट पहा.)
- इयत्ता दुसरी ,मराठी माध्यम (फक्त आदर्श शाळा) , वेळ दुपारी ठीक १ .5० ते 6.15
(प्रशिक्षण खाली थेट पहा.)
- इयत्ता पहिली ,मराठी माध्यम, वेळ सकाळी ठीक १० .0० ते 12 .३०
- इयत्ता पहिली ,उर्दू माध्यम, वेळ सकाळी ठीक १० .०0 ते 12.5०
(प्रशिक्षण खाली थेट पहा.)
- इयत्ता दुसरी ,मराठी माध्यम (फक्त आदर्श शाळा) , वेळ दुपारी ठीक १ .2० ते 4.5०
(प्रशिक्षण खाली थेट पहा.)
वर्ष 2022-23 करिता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ मार्फत इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी तसेच 488 आदर्श शाळा मधील दुसरीच्या वर्गासाठी एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील मराठी व उर्दू माध्यमांच्या सर्व शासकीय व शासकीय अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिलीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना तसेच 488 आदर्श शाळांमधील इयत्ता दुसरीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकावर आधारित ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत दिनांक 17 ऑगस्ट व 18 ऑगस्ट 2022 रोजी खालील दिलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण वर्गासाठी मराठी व उर्दू माध्यमांच्या सर्व शासकीय व शासकीय अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिलीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना तसेच 488 आदर्श शाळांमधील इयत्ता दुसरीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना ( फक्त मराठी माध्यम) तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील कार्यरत आदर्श शाळा संपर्क अधिकारी यांना नमूद कालावधीत उपस्थित राहण्यासाठी अवगत करण्यात यावे. सदर प्रशिक्षण ऑनलाईन होणार असून खालील वेळापत्रकानुसार व युट्युब लिंकनुसार सदर प्रशिक्षणास उपस्थित राहणे आवश्यक आहे. (youtube लिंक लवकरच येथे उपलब्ध केल्या जातील.)
प्रशिक्षण वेळापत्रक
प्रशिक्षण चांगले वाटले.
उत्तर द्याहटवाप्रशिक्षण छान झाले.
उत्तर द्याहटवाचांगले प्रसिक्षण
हटवाप्रशिक्षण छान होते
उत्तर द्याहटवामहादेव रंगनाथ केदार
उत्तर द्याहटवाप्रशिक्षण खूप चांगले होते
उत्तर द्याहटवाप्रशिक्षण खूप चागले होते
उत्तर द्याहटवाप्रशिक्षण खूप चांगले झाले ट्रेनर शिक्षकांचे आम्ही प्रशिक्षणार्थीनी आभार मानले .
उत्तर द्याहटवाप्रशिक्षण छान झाले उपयुक्त मार्गदर्शन होते पहिली दुसरीच्या शिक्षकांसाठी खुप छान असे मार्गदर्शन झाले
उत्तर द्याहटवाप्रसिक्षण खूप छान झाले आहे
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .