पाचवी,आठवी शिष्यवृत्ती प्रवेशपत्र २०२२
(परीक्षा दि ३१ जुलै २०२२)
प्रवेश पत्र / हॉल तिकीट download साठी येथे click करा.
शिष्यवृत्ती परीक्षा दि. ३१ /०७/२०२२ चे प्रवेशपत्र संबंधित शाळांच्या
लॉगीनमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत.
शाळांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र निर्गमित करावे.
लिंक प्रवेशपत्र साठी येथे click करा.
या वरील लिंक वरून थेट शाळा login करून प्रवेशपत्र
download करू शकता.
या लिंक वर आपल्या शाळेचा
udise नंबर व password टाकून login करा.
(password सापडत नसेल/हरवला असेल तर अशा वेळी Forget password ला
click करून udise टाका .
आपण रजिस्ट्रेशन केलेल्या मोबाईल नंबर gmail वर password चा मेसेज जाईल. )
login
झाल्यानंतर
विद्यार्थी नावापुढे असलेल्या Hall Ticket ला click करून आपण त्या विद्यार्थ्याचे
प्रवेशपत्र साठी येथे click करा.
अधिक माहिती करिता खालील login केल्यानंतरची स्क्रीन पहा.
विद्यार्थी आवेदन पत्रातील माहिती मध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास काय करावे ?
१. विद्यार्थी आवेदनपत्रातील विद्यार्थ्याचे आडनाव, प्रथम नाव, वडिलांचे नाव, जन्म दिनांक, दिव्यांग व आरक्षणाचा प्रवर्ग या बाबींमध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास त्याच्या नावासमोरील Imp Edit या बटनावर क्लिक करावे. तसेच इतर माहितीत काही दुरुस्ती करावयाची असल्यास Edit या बटनावर क्लिक करावे.
२. विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम या बाबींमध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह puppsshelpdesk@gmail.com या हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .