शासन निर्णय जुलै २०२२ तिसरा आठवडा दि १८ जुलै ते २३ जुलै
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा हा उपक्रम दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत राबविण्याबाबत... 22/7/2022
- कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनेचे नुतनीकरण २१/७/२०२२
शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयातील 5276 अस्थायी पदांना दि.1 जुलै, 2022 ते दि.31 ऑगस्ट, 2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. २१/७/२०२२
शासन निर्णय/परिपत्रके यांना स्थगिती देण्याबाबत 21/7/2022
भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अदा करण्याकरीता निधी वितरीत करण्याबाबत. 20/7/2022
- वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीच्या देयकांची परिगणना करताना वजाती करावयाच्या नादेय बाबी. 19/7/2022
- गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करणेबाबत. 19/7/2022
- शाळाबाह्य विद्यार्थ्यांशी संबंधीत विषयावर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करणेबाबत. 19/7/2022
- इयत्ता 1 ली ते इयत्ता 10 वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार गणित ई-साहित्य निर्मितीसाठी प्रशासकिय व वित्तीय मान्यता देण्याबाबत. १८/७/२०२२
- वेतनत्रुटी निवारण समिती, दिनांक 11 फेब्रुवारी, 2013 रोजीच्या शासन निर्णयासंदर्भात शुध्दीपत्रक.. 18/7/2022
- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व अधिनस्त कार्यालयातील पदांच्या आढाव्यानुसार सुधारीत आकृतीबंध निश्चित करणे. 18/7/2022
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .