शासन निर्णय दुसरा आठवडा जुलै २०२२ दि ११ जुलै ते १७ जुलै

 




शासन निर्णय दुसरा आठवडा जुलै २०२२ दि ११ जुलै ते १७ जुलै

 

  • राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका दिनांक 30 सप्टेंबर, 2022 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत 15/6/2022

 download

  • शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून नवीन महाविद्यालयांकरिता इरादापत्र देणेबाबत. 15/6/2022

download

  • शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून वितरीत केल्या जाणाऱ्या अनुदानाचे आहरण व संवितरण करण्याकरीता नियंत्रक अधिकारी आणि आहरण व संवितरण अधिकारी घोषीत करणे 15/6/2022

download

  • शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून वितरीत केल्या जाणाऱ्या अनुदानाच्या खर्चाच्या रकमांचा तसेच महसुली जमेच्या रकमांचा ताळमेळ होण्यासाठी नियंत्रक अधिकारी घोषित करण्याबाबत. 15/7/2022

download

  • केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) 2.0 च्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 राबविण्याबाबत. 15/7/2022

download

  • शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त शिक्षण व त्यांच्या अधिनस्त आस्थापनेवरील गट-ड संवर्गातील 25 टक्के पदे निरसित करणेबाबत- शुध्दीपत्रक. 14/7/2022

download

  • सन 2022-23 या आर्थिक वर्षात मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निधी वितरीत करण्याबाबत  14/7/2022

download

  • शासकीय / निमशासकीय विभाग, महामंडळे / मंडळे, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था यांचेमार्फत देण्यात येणाऱ्या कंत्राटी कामाचा व त्यासाठी नियुक्त कामगारांचा विमा उतरविणेबाबतची कार्यपध्दती ..... 13/7/2022

download

  • परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत योजेनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत. 12/7/2022

download

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.