शासन निर्णय, जुलै २०२२, चौथा आठवडा, दि २५ ते ३१ जुलै
- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना २९/७/२०२२
- धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/ नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेंतर्गत निधी वितरण. 29/7/2022
- आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करणेबाबतची योजना नव्याने सुरु करणे..... 28/7/2022
- राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शहर सौंदर्यीकरण अभियान राबविण्याबाबत. 28/7/2022
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा हा उपक्रम दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत राबविण्याबाबत... 28/7/2022
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .