शासन निर्णय GR, जुलै २०२२, पहिला आठवडा दि १ जुलै पासून ते १० जुलै
- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित करण्यात येणारे लोकराज्य(मराठी) मासिक खाजगी मुद्रणालयाकडून छपाई करुन घेण्यास मान्यता देणेबाबत. ८/७/२०२२
- ग्राम विकास विभागातील क्षेत्रिय स्तरावरील तसेच मंत्रालय (खुद्द) येथील गुणवंत अधिकारी/कर्मचारी म्हणून गौरव करण्याची योजना-2019-20. 6/7/2022
- राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. आर्थिक वर्ष 2022-23 6/7/2022
- आर्थिक वर्ष 2022-23 करीता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना किरकोळ खर्च व अन्य अनुज्ञेय बाबींवरील खर्च भागविण्यासाठी सादिल अनुदान मंजूर व वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत. 6/7/2022
- सरळसेवा भरती/ आरक्षण/ अनुशेष बाबतचे विवरणपत्र कार्यालयाच्या सूचना फलकावर लावणेबाबत. 5/7/2022
- नविन मंत्रीमंडळात समावेश झालेल्या मा.मुख्यमंत्री/मा. उपमुख्यमंत्री महोदयांना कार्यालयीन दालनाचे वाटप करणेबाबत. 4/7/2022
- अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यतेस अनुसरुन शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून संस्था बंद करण्यास शासन मान्यता देण्याबाबत... 4/7/2022
- शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करणेबाबत. 4/7/2022
- जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2022-23 अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांना स्थगिती देऊन फेरआढावा घेण्याबाबत. 4/7/2022
- महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण १/७/२०२२
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .