लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रश्नमंजुषा स्पर्धा

 लोकशाहीर  अण्णा भाऊ साठे प्रश्नमंजुषा स्पर्धा 


               लोकशाहीर अण्णा भाऊ साठे  प्रश्न मंजुषा आयोजित केली असून प्रश्नावली मध्ये त्यांच्या जीवन कार्यातील महत्त्वाच्याच १० प्रश्नांचा समावेश केला असून सर्वांनी सहभाग घ्यावा . प्रश्नावली सोडवल्या नंतर सर्व सहभागींना आकर्षक प्रमाण पत्र मिळेल.प्रमाणपत्रासाठी येथे Click करा.

आमच्या group मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा. 


टिप्पणी पोस्ट करा

13 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. अण्णा भाऊ साठे हे आजही साहित्य, कादंबऱ्या, विचाराच्या माध्यमातून आपल्यात जिवंत आहेत

    उत्तर द्याहटवा
  2. भीमरायाचे खऱ्या अर्थाने अनुयायी असलेले अण्णा भाऊ साठे म्हणजे साहित्याचे विद्यापीठ होय.

    उत्तर द्याहटवा
  3. सत्यजित दगडू कांबळे

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .