योगदिन
२१ जून रोजी जागतिक योगदिन साजरा केला जातो. योगाचे अनन्य साधारण महत्व आहे .योगाचे अनेक फायदे हि आहेत.सशक्त शरीर व लवचिक शरीर वजनात घट, तजेलदार त्वचा, शांत व प्रसन्न मन ,उत्तम आरोग्य हे योगामुळे शक्य आहे . योग केल्यामुळे आपणास सर्व स्तरावर तंदुरुस्ती , वजनात घट ,तन तणावापासून मुक्ती, अंतर्यामी शांतता ,रोग प्रतिकारक शक्तीत वाढ ,साजगतेत वाढ ,नाते संबंधात सुधारणा ,उर्जा शक्ती वाढ,शरीराची ठेवण सुधारते ,शरीराच्या लवचिकपणात वाढ, अंतर्ज्ञानात वाढ यासारखे फायदे होतात.
मार्गदर्शिका १ डाउनलोड साठी येथे click करा.
खालील २ मार्गदर्शक pdf च्या माध्यमातून देखील आपण योग कसे करावे ? योगाचे प्रकार किती ? योगाचे महत्व , विविध योगासनाची माहिती आपण सविस्तर पाहूयात. खालील २ pdf डाउनलोड देखील करू शकता.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .