SARAL-Student Promotion
शैक्षणिक वर्ष २०२4-२०२5 करता student portal वर Student Promotion सुरु करण्यात आले आहे.
प्रमोशन करते वेळी कोणते मुद्दे लक्षात घ्यावेत ?
२. प्रमोशन करण्यापूर्वी मागील शैक्षणिक वर्षातील ट्रान्स्फर रिक्वेस्ट Approve कराव्यात.
३. शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रोमोशन 'Drop Box' मध्ये होईल.
४. काही विद्यार्थी आपल्या शाळेत शिकत नसतील अथवा काही कारणाने शाळा सोडली असेल तर अश्या विद्यार्थ्यांना Out Of School करावे.
SARAL-Student Promotion कसे करावे ?
- प्रथमता student पोर्टल ला login करावे . promotion tab अशी दिसेल . खालील स्क्रीन पहा.
- Promotion tab मध्ये १ th to 8 th standred ला click करावे . आपल्या समोर अशी स्क्रीन दिसेल . खालील स्क्रीन पहा.
- Student statistics for 2023-2024 मध्ये वर्गासामोरील Student Count मधील त्या त्या वर्गातील विद्यार्थी संख्येला click करावे .
- आपण समोर विद्यार्थी यादी दिसेल ती यादी चेक करावी. Requested for Transfer व Pragat/Apragat चेक करावे. त्यानंतर विद्यार्थी यादीच्या खाली असलेल्या promote ला click करावे. खालील स्क्रीन पहा.
- promote ला click केल्यास खालील प्रमाणे मेसेज दिसेल . ok म्हणावे. खालील स्क्रीन पहा.
- ok ला क्लिक केल्यास त्यानंतर Promotion Completed Successfully असा मेसेज येईल.त्या वेळी त्या वर्गाचे promotion होईल . खालील स्क्रीन पहा.
- अशी कृती सर्व वर्गांसाठी करावी. सर्व वर्गांचे प्रमोशन झाल्या नंतर सर्व वर्गांची विद्यार्थी संख्या Student statistics for 2024-2025 मध्ये दिसेल. खालील स्क्रीन पहा.
अशा प्रकारे तुमची २०२4-25 ची प्रमोशन प्रक्रिया पूर्ण झालेली असेल .
आपण अतिशय सुंदर माहिती दिली...... शिवाय prnotion कसे करायचे हे सांगितल्याने याची सर्वाँना मदत होईल.
उत्तर द्याहटवाDegree kasha takle profile vr ganxila la
हटवाVery Useful information 👍👍
उत्तर द्याहटवाछान माहिती दिली सर 🙏🏻🙏🏻
उत्तर द्याहटवाOut of school विद्यार्थी असेल तर general रजिस्टर वर काय शेरा लिहावा
उत्तर द्याहटवाअतिशय छान व सुटसुटीत सांगितले धन्यवाद
उत्तर द्याहटवाव्यवस्थित समजावून सांगितले सर धन्यवाद
उत्तर द्याहटवाइ 5 वी व8 वी नापास विद्यार्थ्यांचे प्रमोशन कसे करावे कृपया मार्गदर्शन करावे .
उत्तर द्याहटवा8वी नापास विद्यार्थी प्रमोशन कसे करणार
हटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .