Student New Entry 2024-25, इयत्ता पहिली नवीन विद्यार्थी नोंदणी कशी करावी ?

 Student New Entry 2024-2025, इयत्ता पहिली नवीन विद्यार्थी नोंदणी कशी करावी ?

 



पहिली नोंद करण्याकरिता कच्चा नमुना download करण्यासाठी येथे click करा.

शैक्षणिक वर्ष २०२4-२०२5 ची Student पोर्टल  इयत्ता १ ली करता नवीन 

विद्यार्थी नोंदणी Excel द्वारे सुरु करण्यात आली आहे.

 पहिली साठी नवीन नोंद करण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करावी .

  • पहिली ची नवीन नोंद करण्यासाठी प्रथमता  student portal ला 
        login करावे लागेल
  • login केल्या नंतर Excel या Tab मध्ये जावे लागेल.
  • Excel मध्ये आपणास download personal ला click 
       करावे लागेल .
  • खालील स्क्रीन मध्ये पहा.











  • इयत्ता पहिली निवडून पहिली साठीची Excel file download करावी लागेल. खालील स्क्रीन मध्ये पहा.













  • Mini नावाची व Udise नंबर असलेली file download फोल्डर मध्ये download झाली असेल .ती open करावी.
  • excel file  open करून  Enable Editing ला click करावी . म्हणजे आपणा समोर Insert,Update, Delete हे पर्याय दिसतील. खालील स्क्रीन मध्ये पहा.







  •  विद्यार्थी माहिती भरण्यासाठी insert या पर्यायावर click करावे लागेल 
         व पहिलीच्या विद्यार्थ्याची सर्व माहिती भरून save करावी लागेल .
  • एखाद्याची माहिती चुकल्यास update मध्ये जावून रजिस्टर नंबर 
         टाकून दुरुस्त करता येईल.
  • गरज पडल्यास Delete मध्ये जावून आपण विद्यार्थी माहिती पूर्णता delete करू शकतो .
  • Insert मध्ये जावून आपणास सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे . खालील insert
     स्क्रीन मध्ये विद्यार्थ्याची कोणती कोणती माहिती भरायची आहे ते पाहू शकता.








  • सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरून झाल्यावर file चे नाव न बदलता आहे तेच ठेवावे, फक्त file CSV Comma Delimited format मध्ये save as करावी.
  • सर्वात शेवटी student पोर्टल मध्ये  Excel tab मध्ये Upload personal मध्ये जावून माहिती भरलेली file  दोन स्टेप मध्ये upload करायची आहे . 
  • CSV फाईल अपलोड करते वेळी खालील गोष्टी ची दक्षता घ्यावी.

    १) तुम्ही जे division name create केलं आहे तेच division name तुमच्या CSV file मध्ये लिहावे.
    उदा::
     जर तुम्ही A किव्हा B नावाचं division create केलं असेल तर CSV फाईल मध्ये तेच लिहावे

    २) CSV फाईल मध्ये जन्मतारीख आणि Date of Admission टाकते वेळी dd-mm-yyyy या format मध्ये टाकावी
    उदा:: 12-07-2017

  • खालील स्क्रीन मध्ये पहा.प्रथम अपलोड स्टेप 1 click करून माहिती चेक करावी व नंतर अपलोड स्टेप 2 ला click करावी. आपले विद्यार्थी पोर्टल ला add झाले असतील.



पहिली साठी विद्यार्थी नोंद सरल मध्ये कशी करावी याची संपूर्ण व सविस्तर मार्गदर्शिका खाली पहा.









Tags

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .