Student New Entry 2024-2025, इयत्ता पहिली नवीन विद्यार्थी नोंदणी कशी करावी ?
पहिली नोंद करण्याकरिता कच्चा नमुना download करण्यासाठी येथे click करा.
शैक्षणिक वर्ष २०२4-२०२5 ची Student पोर्टल इयत्ता १ ली करता नवीन
विद्यार्थी नोंदणी Excel द्वारे सुरु करण्यात आली आहे.
पहिली साठी नवीन नोंद करण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करावी .
- पहिली ची नवीन नोंद करण्यासाठी प्रथमता student portal ला
- login केल्या नंतर Excel या Tab मध्ये जावे लागेल.
- Excel मध्ये आपणास download personal ला click
- खालील स्क्रीन मध्ये पहा.
- इयत्ता पहिली निवडून पहिली साठीची Excel file download करावी लागेल. खालील स्क्रीन मध्ये पहा.
- Mini नावाची व Udise नंबर असलेली file download फोल्डर मध्ये download झाली असेल .ती open करावी.
- excel file open करून Enable Editing ला click करावी . म्हणजे आपणा समोर Insert,Update, Delete हे पर्याय दिसतील. खालील स्क्रीन मध्ये पहा.
- विद्यार्थी माहिती भरण्यासाठी insert या पर्यायावर click करावे लागेल
- एखाद्याची माहिती चुकल्यास update मध्ये जावून रजिस्टर नंबर
- गरज पडल्यास Delete मध्ये जावून आपण विद्यार्थी माहिती पूर्णता delete करू शकतो .
- Insert मध्ये जावून आपणास सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे . खालील insert
- सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरून झाल्यावर file चे नाव न बदलता आहे तेच ठेवावे, फक्त file CSV Comma Delimited format मध्ये save as करावी.
- सर्वात शेवटी student पोर्टल मध्ये Excel tab मध्ये Upload personal मध्ये जावून माहिती भरलेली file दोन स्टेप मध्ये upload करायची आहे .
CSV फाईल अपलोड करते वेळी खालील गोष्टी ची दक्षता घ्यावी.
१) तुम्ही जे division name create केलं आहे तेच division name तुमच्या CSV file मध्ये लिहावे.
उदा::
जर तुम्ही A किव्हा B नावाचं division create केलं असेल तर CSV फाईल मध्ये तेच लिहावे२) CSV फाईल मध्ये जन्मतारीख आणि Date of Admission टाकते वेळी dd-mm-yyyy या format मध्ये टाकावी
उदा:: 12-07-2017- खालील स्क्रीन मध्ये पहा.प्रथम अपलोड स्टेप 1 click करून माहिती चेक करावी व नंतर अपलोड स्टेप 2 ला click करावी. आपले विद्यार्थी पोर्टल ला add झाले असतील.
VERY NICE
उत्तर द्याहटवाछान माहिती
उत्तर द्याहटवाछान माहिती व मार्गदर्शन आहे
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .