पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम

 

सेत्तू अभ्यासक्रम 

सेतू  अभ्यासक्रम इयत्ता निहाय व विषय निहाय  उत्तर चाचणी या लिंक वर लवकरच उपलब्ध होईल.

पुनर्रचित सेतू अभ्यास क्रम व  पूर्व चाचणी 



मराठी माध्यम 

विषय - मराठी

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता २ रीसेतू अभ्यास Download 
2.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास Download 
3.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास Download 
4.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास Download 
5.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास Download 
6.इयत्ता ७ वीसेतू अभ्यास Download 
7.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास Download 
8.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास Download 
9.इयत्ता १० वीसेतू अभ्यास Download 

विषय - गणित

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता २ रीसेतू अभ्यास Download 
2.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास Download 
3.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास Download 
4.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास Download 
5.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास Download 
6.इयत्ता ७ वीसेतू अभ्यास Download 
7.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास Download 
8.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास Download 
9.इयत्ता १० वीसेतू अभ्यास Download 

विषय - इंग्रजी

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता २ रीसेतू अभ्यास Download 
2.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास Download 
3.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास Download 
4.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास Download 
5.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास Download 
6.इयत्ता ७ वीसेतू अभ्यास Download 
7.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास Download 
8.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास Download 
9.इयत्ता १० वीसेतू अभ्यास Download 

विषय - विज्ञान

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास Download 
2.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास Download 
3.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास Download 
4.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास Download 
5.इयत्ता ७ वीसेतू अभ्यास Download 
6.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास Download 
7.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास Download 
8.इयत्ता १० वी-Iसेतू अभ्यास Download 
8.इयत्ता १० वी-IIसेतू अभ्यास Download 

विषय - सामाजिक शास्त्रे

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता ३ री परिसर अभ्यासDownload Download 
2.इयत्ता ४ थी परिसर अभ्यासDownload Download 
3.इयत्ता ५ वी परिसर अभ्यासDownload EVS-1  | EVS-2 
4.इयत्ता ६ वी सामाजिक शास्त्रDownload History  | Geography 
5.इयत्ता ७ वी इतिहास,नागरिकशास्त्रDownload History 
6.इयत्ता ७ वी भूगोलDownload Geography 
7.इयत्ता ८ वी इतिहास,नागरिकशास्त्रDownload History 
8.इयत्ता ८ वी भूगोलDownload Geography 
9.इयत्ता ९ वी इतिहास,नागरिकशास्त्रDownload History 
10.इयत्ता ९ वी भूगोलDownload Geography 
11.इयत्ता १० वी इतिहास,राज्यशास्त्रDownload History 
12.इयत्ता १० वी भूगोलDownload Geography 

 

  उर्दू माध्यम 

विषय - विज्ञान

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास Download 
2.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास Download 
3.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास Download 
4.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास Download 
5.इयत्ता ७ वीसेतू अभ्यास Download 
6.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास Download 
7.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास Download 
8.इयत्ता १० वी-Iसेतू अभ्यास Download 
9.इयत्ता १० वी-IIसेतू अभ्यास Download 

विषय - गणित

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास Download 
2.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास Download 
3.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास Download 
4.इयत्ता ६ वी--
5.इयत्ता ७ वी--
6.इयत्ता ८ वी--
7.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास Download
8.इयत्ता १० वीसेतू अभ्यास Download
----

विषय - उर्दू भाषा

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता २ रीसेतू अभ्यास Download 
2.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास Download 
3.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास Download 
4.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास Download 
5.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास Download 
6.इयत्ता ७ वीसेतू अभ्यास Download 
7.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास Download 
8.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास Download 
9.इयत्ता १० वीसेतू अभ्यास Download 


इंग्रजी माध्यम


विषय -विज्ञान  

Sr. No.StandardDownloadPre Test
1.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास Download 
2.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास Download 
3.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास Download 
4.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास Download
5.इयत्ता 7 वीसेतू अभ्यास Download
6.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास Download
6.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास Download
7.इयत्ता १० वी-Part 1सेतू अभ्यास Download
8.इयत्ता १० वी-Part 2सेतू अभ्यास Download

विषय-सामाजिकशास्त्र 

अनु. क्र.इयत्ताडाउनलोडपूर्व चाचणी
1.इयत्ता 3 रीसेतू अभ्यास  
2.इयत्ता 4 रीसेतू अभ्यास  
3.इयत्ता 5 थीसेतू अभ्यास  
4.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास  
5.इयत्ता ७ वी Geographyसेतू अभ्यास  
6.इयत्ता ७ वी Historyसेतू अभ्यास  
7.इयत्ता 8 वी Geographyसेतू अभ्यास  
8.इयत्ता 8 वी Historyसेतू अभ्यास  
9.इयत्ता 9 वी Geographyसेतू अभ्यास  
10.इयत्ता 9 वी Historyसेतू अभ्यास  
11.इयत्ता 10 वी Geographyसेतू अभ्यास  
12.इयत्ता 10 वी Historyसेतू अभ्यास 

विषय-इंग्रजी  

Sr. No.StandardDownloadPre Test
1.इयत्ता २ रीसेतू अभ्यास Download 
2.इयत्ता ३ रीसेतू अभ्यास Download 
3.इयत्ता ४ थीसेतू अभ्यास Download 
4.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास Download 
5.इयत्ता ६ वीसेतू अभ्यास Download 
6.इयत्ता ७ वीसेतू अभ्यास Download 
7.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास Download 
8.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास Download 
9.इयत्ता १० वीसेतू अभ्यास Download 

विषय गणित 

Sr. No.StandardDownloadPre Test
1.इयत्ता २ री Download 
2.इयत्ता ३ री Download 
3.इयत्ता ४ थी Download 
4.इयत्ता ५ वीसेतू अभ्यास Download 
5.इयत्ता ६ वी Download
6.इयत्ता ७ वी Download
7.इयत्ता ८ वीसेतू अभ्यास Download
8.इयत्ता ९ वीसेतू अभ्यास Download
9.इयत्ता १० वीसेतू अभ्यास Download


इंग्रजी व उर्दू माध्यमाचा विषयनिहाय सेतू अभ्यासक्रम देखील लवकरच अपलोड केला जात आहे.      

शैक्षणिक वर्ष 2021 22 मध्ये शाळा पूर्ण क्षमतेने आणि नियमितपणे सुरू झालेल्या नसल्याने विद्यार्थ्यांना इयत्ता निहाय आणि विषय निहाय अध्ययन निष्पत्ती संपादन करण्यामध्ये अडचणी निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्य स्तरावरून शैक्षणिक वर्ष 2022 -23  मध्ये ही सर्वच विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
 पुनर्रचित सेतू अभ्यासाचे स्वरूप 
1 इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी, इंग्रजी ,सामान्य विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.
2 सदर अभ्यास इयत्ता निहाय व विषय निहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्त्वाच्या क्षमतांवर आधारित आहे.
 3 पुनर्रचित सेतू अभ्यासात तीस दिवसांचा शालेय कामकाजाचे दिवस असून यामध्ये दिवस निहाय कृतीपत्रिका देण्यात आलेल्या आहेत. 
4 सदर अभ्यास मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमासाठी तयार करण्यात आलेला आहे. सदर पुनर्रचित अभ्यासाच्या अंमलबजावणी विषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यासाच्या सुरुवातीला देण्यात आत आलेल्या आहेत.
 5 सदर पुनर्रचित सेतू अभ्यासातील कृतीपत्रिका या विद्यार्थी केंद्रित व कृती केंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती वर आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयं अध्ययन करू  शकतील असे त्याचे स्वरूप आहे. तसेच अधिक संबोध स्पष्ट करण्या करता ही ई साहित्याच्या लिंक देण्यात आलेल्या आहेत.
 6 सदर सेतू अभ्यासातील विषय निहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवस निहाय सोडवलेल्या प्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे 
7 पूर्वचाचणी आणि उत्तर चाचणीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला असून उपरोक्त पुनर्रचित सेतू अभ्यास व पूर्वचाचणी परिषदेच्या संकेतस्थळावर दिनांक 9 जून पासून उपलब्ध करून देण्यात येतील तसेच उत्तर चाचणी दिनांक 23 जुलै ते 6 ऑगस्ट 2022 पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील.
 पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी 
1 सदर सेतू अभ्यास सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे. शालेय स्तरावर  मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी 
2 सदर अभ्यासाला सुरवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषय निहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पूर्व चाचणी तील गुणांच्या  नोंदी स्वतःकडे ठेवाव्यात.
3 मागील इयत्तांच्या महत्त्वाच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या तीस दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची ची अंमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात यावी .
4 सदर कृतीपत्रिका शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला केला सोडवून घ्याव्यात. 
5 शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतिपत्रिका सोडवणे अपेक्षित आहे. या कृती पत्रिका विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडू शकतात.
6 सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषय निहाय उत्तर चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चाचणीतील उत्तर गुणांच्या  नोंदी स्वतःकडे ठेवाव्यात. 
7 सदर अभ्यास पूर्ण झाल्या नंतर त्या त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू करण्यात यावी. 
8 शालेय स्तरावर पुनर्रचित व अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व क्षेत्रिय अधिकारी यांचे साठी दिनांक 9 जून 2022 रोजी उद्बोधन सत्राचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. यामध्ये पुनर्रचित सेतू अभ्यास अंमलबजावणीविषयी सेतू अभ्यासाचे स्वरूप कालावधी आणि क्षेत्रीय स्तरावर करावयाची कार्यवाही बाबत उद्बोधन करण्यात येणार आहे .सदर ऑनलाइन उद्बोधन सतरा ची लिंक आपणास ईमेल द्वारे सूचित करण्यात येईल.
 सेतू अभ्यासाबाबत  खालील परिपत्रक सविस्तर वाचा. 
Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .