शासन निर्णय जून २०२२ पाचवा आठवडा दि २७ जून ते ३० जून
- रात्रशाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांच्या सेवाशर्ती व अन्य सर्वसाधारण बाबीसंदर्भात. 30/6/2022
- राज्यातील माजी सैनिक, शहिद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 15 टक्के गुणांची सवलत देणेबाबत. 30/6/2022
- राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण 30/6/2022
- वैयक्तिक लाभाच्या योजनापात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना 30/6/2022 download
- भीमा-कृष्णा नदी खोरे करीता महाराष्ट्र व कर्नाटक राज्याचे मंत्रीस्तरीय आंतरराज्य पूर समन्वय समिती स्थापना करणेबाबत 30/6/2022
- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव उपक्रम राबविण्याबाबत. 30/6/2022
- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर झंडाहा उपक्रम हर घर तिरंगा म्हणून राबविण्याबाबत 30/6/2022
- सन 2022 करिता जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. कालावधी विहीत करुन देणेबाबत 29/6/2022
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत अध्यापक शिक्षण संस्थांमध्ये म्हणजे राज्य स्तरावर बी.एड. महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी, राज्यातील सार्वजनिक आणि खाजगी विद्यापीठांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अध्यापक शिक्षण तज्ञांची राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याबाबत. 29/6/2022
- पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाच्या (FLN) सर्वसमावेशक व प्रभावी अंमलबजावणीसाठी माता गटांना सहभागी करुन घेणेबाबत. 29/6/2022
- अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांची स्थापना करणेबाबत.... 29/6/2022
- पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिका-याच्या बदलीबाबत. 29/6/202
- राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून सदर योजना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविणेबाबत. 28/6/2022
- पर राज्यातून आणलेल्या वाळूचा साठा व निर्गतीबाबतची कार्यपध्दती निश्चित करणेबाबत. 28/6/2022
- कोयना प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मौजे कामरगाव (व.स.), चिरंबे-काडोली, चिरंबे- मणेरी व मानाईनगर या पुनर्वसित गावठाणांमधील पूर्ण झालेल्या व प्रगतीपथावरील नागरी सुविधा कामांसाठी निधी उपलब्ध करुन देणेबाबत 27/6/2022
- राज्यातील उच्च प्राथमिक (इ. ६वी ते ८ वी) वर्गांवर नियुक्त शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्याकरिता समिती गठीत करण्याबाबत. 27/6/2022
- राज्यातील आदर्श शाळा म्हणून विकसित करावयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना मोठ्या बांधकामांसाठी निधी वितरीत करणेबाबत. 27/6/2022
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .