शासन निर्णय तिसरा आठवडा दि १३ ते १९ जून २०२२
- राज्यातील एम.बी.बी.एस. अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सामाजिक दायित्व सेवा अनिवार्य करण्याबाबत. 14/6/2022
- अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या कर्मचा-यांकरिता निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदांना 11 महिन्यांकरिता किंवा संबंधित सेवेत राहीले असते तर ते ज्या दिनांकास सेवानिवृत्त झाले असते त्या दिनांकापर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंतच्या कालावधीकरिता मुदतवाढ देण्याबाबत. १३/६/२०२२
- मराठा सहकारी बँके लि. मुंबई या बँकेची निवडणूक तीन महिन्यांच्या कालावधीपर्यंत पुढे ढकलण्यात बाबत. 14/6/2022
- २४ आठवडयापलिकडील वैद्यकीय गर्भपातास मान्यता देण्याकरीता स्थायी वैद्यकीय मंडळाच्या कार्यकक्षेत सुधारणा करणेबाबत. 15/6/2022
- पर राज्यातून आणलेल्या वाळूचा साठा व निर्गतीबाबतची कार्यपध्दती निश्चित करणेबाबत. 16/6/2022
- आषाढी एकादशी निमित्त पुणे, सातारा, सोलापूर या जिल्हयांतून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणाऱ्या वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देणेबाबत. 17/6/2022
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .