शासन निर्णय जून २०२२ चौथा आठवडा




 शासन निर्णय  जून २०२२ चौथा आठवडा  (दि २० जून ते २६ जून )
  • उच्च व्यावसायिक व इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्तींचे वाटप करण्यासाठी निधी  वितरित करणेबाबत. २४/६/२०२२

  • शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी चा पाठ्यक्रम 100 टक्के राबविणेबाबत 24/6/2022

  • शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत विभाग प्रमुख,प्रादेशिक कार्यालय प्रमुख व कार्यालय प्रमुख घोषित करणेबाबत... 24/6/2022

  • शैक्षणिक गुणवत्तावृद्धी वर्ष सन 2022-23 अंतर्गत नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत. 24/6/2022

  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० अंमलबजावणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या कार्यांबाबत (Tasks) समिती गठीत करणेबाबत. 24/6/2022
  • जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया लोकहितार्थ निर्विवाद व पारदर्शक होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन पद्धतीने राबविणेबाबत. 23/6/2022
  • जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्ती व बांधकामाकरिता समग्र शिक्षा अभियानातून कमी पडणारा निधी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून घेण्यास प्रतिबंध करणेबाबत 23/6/2022

  • शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करणेसाठी मिशन झिरो ड्रॉपआऊट (MISSION ZERO DROPOUT) राबविणेबाबत. 23/6/2022

  • राज्यातील शाळांमध्ये टप्याटप्याने एकात्मिक व व्दिभाषिक पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याबाबत. 23/6/2022
  • कोविड-19 आजारावरील वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीची देयकांची परिगणना करणेबाबत. 22/6/2022

  • ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन दर लागू करणेबाबत 22/3/2022

  • आदर्श शाळा योजनेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना हे नाव देणेबाबत. 22/3/2022

  • शिक्षण संचालनालयाची पुनर्रचना करुन शिक्षण संचालनालय (योजना) कार्यालयाची निर्मिती तसेच जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयाची निर्मिती- 22/3/2022
  • महाराष्ट्र राज्यातील जिल्हा पालक सचिव यांच्या नेमणूकीबाबत. 21/6/2022

  • इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणा - या विद्यार्थ्यांसाठीच्या राजीव गांधी विदयार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत सुधारणा करणेबाबत. 21/6/2022
  • वन महोत्सव 2022-23 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत 20/6/2022


  • स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर झंडा उपक्रम राबविण्याबाबत. 20/6/2022


  • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुधारीत मार्गदर्शक सूचना. 20/6/2022


  • अंगणवाडी सेविका / मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरीत करण्याबाबत 20/6/2022







Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.