शासन निर्णय GR जून २०२२ पहिला आठवडा (दि १ जून ते ५ जून)
- शाळा न्यायाधिकरण पुनर्रचना 2/6/2022
- पोलीस पाटील अथवा पोलीस पाटील पदाचा उमेदवार यांनी सहकारी संस्थेचा सदस्य / पदाधिकारी राहणे अथवा सहकारी संस्थेची निवडणूक लढविणेबाबत 2/6/2022
- शस्त्र व दारुगोळा कोटा वाढविणेबाबतचे प्रस्ताव शासनास सादर करताना अनुसरावयाच्या कार्यपध्दतीबाबत. 2/6/2022
- राज्य सार्वजनिक उपक्रम/ महामंडळांनी विहित नियम/ अधिनियमांचे पालन करणेबाबत. 1/6/2022
- राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी दि.23 व 24 फेब्रुवारी, 2022 या कालावधीत पुकारलेल्या संप कालावधीतील दि.23 फेब्रुवारी 2022 रोजी अनुपस्थित असलेल्या शासकीय कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत... 1/6/2022
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत शिक्षकांच्या शैक्षणिक कालावधीतील कार्याचे मूल्यमापन करणे यासंदर्भात समिती स्थापन करण्याबाबत. 1/6/2022
- महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याबाबत. 1/6/2022
- मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात खासबाब अंतर्गत प्रवेश देण्याबाबत... 1/6/2022
- पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या दिनांक 30 जून 2022 पर्यंत न करण्याबाबत 1/6/2022
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .