बदली पोर्टल फेज १

 


बदली पोर्टल फेज १ 

TEACHER:Submit Profile To BEO  13/06/2022   

to 
 27/06/2022
TEACHER:Appeal To EO    


  14/06/2022  to  
01/07/2022
TEACHER:Final Profile Acceptance    



14/06/2022  to  05/07/2022
TEACHER:Social Appeal On Other Teachers  


24/06/2022  to  10/07/2022


बदली पोर्टल वर सर्व शिक्षकांची जिल्हा निहाय व तालुका निहाय माहिती कुठे पहावी ?
 Social Appeal कसे करावे ? 

TEACHER:Social Appeal On Other Teachers

  • प्रथमता बदली पोर्टल ला जावे. बदली पोर्टल ला लॉगिन केल्यानंतर Directory या टॅब वर क्लिक करावे.
  •  क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जिल्हा, तालुका, सर्च विथ नेम/ स्कूल नेम ही ऑप्शन्स आपल्याला दिसतील.
  •  प्रथमतः आपल्याला हवा तो जिल्हा निवडावा. त्यानंतर हवा तो तालुका निवडावा व त्यानंतर नाव / शाळेचे नाव/UDISE टाईप करावे व सर्च करावे. 
  • सर्च केल्यानंतर आपल्यासमोर खालील प्रमाणे शिक्षकांची यादी दिसेल. 

  • आपल्याला ज्या शिक्षकाची माहिती चेक करायची आहे, त्या शिक्षकाच्या नावावर क्लिक करावे.
  • प्रथम त्या शिक्षकाची सर्व पर्सनल डिटेल्स आपल्याला दिसतील, सदर माहिती पाहून नेक्स्ट करावे.
  •  त्यानंतर त्या शिक्षकाची  एम्प्लॉयमेंट डिटेल्स आपल्याला दिसतील. तीही चेक करावी.
  •  त्याच्याखाली सोशल अपील नावाचा टॅब दिसेल अपील खालील प्रमाणे वाचावे.

I wish to appeal against this teacher to the CEO as I have found discrepencies in his profile I agree and accept that i have all relevant documents to prove my case and I will present the Document in person when ever called for by the CEO. Incase the documents or my claim is found to be wrong I am aware that there will be a disciplinary action on me.


HTML
  •  अपील करावयाचे असल्यासच  चेक बॉक्स वर क्लिक करावे. विनाकारण करू नये.
  •  आपल्याला अपील कशा संदर्भात करायचा आहे त्याचा विषय व कमेंट त्या ठिकाणी टाकून आपल्याला अपील सबमिट करायचं आहे.
  •  परंतु अपील सबमिट करताना त्या शिक्षकाच्या माहिती संदर्भात योग्य पुरावा आपल्याकडे असणे गरजेचे आहे,अन्यथा चुकीचे अपील केले म्हणून आपल्यावरच कारवाई होवू शकते. 
  • त्यामुळे खात्री असेल,पुरावा असेल तरच काळजी पूर्वक अपील करावे .


बदली व पोर्टल मदत केंद्र
     Phase-1 मधील टप्पे 

  •  पहिला टप्पा
सर्व कार्यरत 100% शिक्षकांनी प्रोफाईल अपडेट करणे व Verify करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे Submit करणे.

   नवीन वेळापत्रकानुसार
कालावधी-13 जून ते  27 जून

  •  दुसरा टप्पा
गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व शिक्षकांचे प्रोफाईल तपासणे व Verify करून Accept करण्यासाठी शिक्षकांकडे परत पाठविणे.

कालावधी-13 जून ते  29 जून
  •  तिसरा टप्पा
गटशिक्षणाधिकारी यांनी Verify केलेली किंवा बदल केलेली माहिती शिक्षकांना मान्य नसेल तर शिक्षणाधिकारी यांच्याकडे appeal करणे.

कालावधी-14 जून ते  01 जुलै

  •  चौथा टप्पा
शिक्षणाधिकारी (प्रा) यांनी शिक्षकांचे शिक्षकांचे appeal तपासून Verify करणे व Accept करण्यासाठी शिक्षकांकडे परत पाठविणे.

कालावधी-14 जून ते  03 जुलै
  •  पाचवा टप्पा
गटशिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी यांनी Verify केलेले प्रोफाईल शिक्षकांनी Accept करणे.शिक्षकांनी प्रोफाईल Accept केल्यानंतर बदली प्रक्रिया संपेपर्यंत पुन्हा कोणत्याही टप्प्यावर बदल करता येणार नाहीत.

कालावधी-14 जून ते  05 जुलै

  •  सहावा टप्पा
जे शिक्षक जाणीवपूर्वक बदली प्रक्रियेत अडथळा आणण्यासाठी प्रोफाईल अपडेट करणार नाहीत किंवा वरील टप्प्यांमध्ये सहभागी होणार नाहीत, आशा शिक्षकांचे प्रोफाईल गटशिक्षणाधिकारी सक्तीच्या स्वीकृतीने (Force Acceptence)  Accept करतील.

कालावधी-06 जुलै ते 08 जुलै

  •  सातवा टप्पा
वरील 6 टप्पे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे प्रोफाईल Acceptence 100 % पूर्ण झाल्यानंतर शिक्षक इतर सर्व शिक्षकांचे प्रोफाईल पाहू शकतील.चुकीची माहिती भरलेल्या शिक्षकांवर आक्षेप घ्यायचा असेल तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे Social appeal करता येईल.

कालावधी-24 जून ते  10 जुलै
  •  आठवा टप्पा
शिक्षकांनी केलेल्या Social appeal वर मुख्य कार्यकारी अधिकारी सुनावणी घेऊन निर्णय घेतील.

कालावधी-11 जुलै ते  13 जुलै


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.