उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा निकाल २०२२

 


उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा निकाल २०२२ 

    मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:०० वा. ऑनलाईन  जाहीर होईल. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण आपण खालील लिंक वर थेट पाहू शकता. निकाल पाहण्याकरिता आपला परीक्षा सीट नंबर, व आईचे नाव  आवश्यक आहे .निकाल पाहिल्यानंतर  निकालाची प्रत ही प्रिंट मारून ठेवा.निकालाची प्रत तपासून घ्या. सर्व विद्यार्थ्यांना निकालाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

 निकाल आपण खालील अधिकृत वेबसाईट वर click करून सुपर फास्ट पाहू शकता.




OR


OR




निकाल खालील अधिकृत वेबसाईट वर देखील click करून पाहू शकता .








निकालाबाबत बोर्डाचे अधिकृत परिपत्रक पहा.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

9 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .