दहावी निकाल २०२२

 


दहावी निकाल २०२२

       महाराष्ट्र राज्य माध्यमिक  व उच्च माध्यमिक इयत्ता दहावी  परीक्षेचा निकाल दि १७ जून रोजी दुपारी ठीक १ वाजता  जाहीर होणार आहे . पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील  अधिकृत संकेतस्थळांवर उद्या दुपारी 1 नंतर उपलब्ध होतील. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाची घोषणा केली. 

     दुपारी ठीक १ वाजता खालील लिंक वर निकाल आपण सुपर फास्ट पाहू शकता. निकाल पाहण्याकरिता परीक्षा सिट/रोल नंबर व आईचे नाव  आवश्यक आहे . निकाल पाहिल्या नंतर गुण चेक करून गुणपत्रकाची प्रिंट हि मारा . प्रिंट एकदा चेक करा .

निकाल वेगवान खालील लिंक वर पहा.  

1.निकाल पाहण्याकरिता येथे click  करा.

2.निकाल पाहण्याकरिता येथे click करा.

3.निकाल पाहण्याकरिता येथे click करा.

4.निकाल पाहण्याकरिता येथे click करा.

5.निकाल पाहण्याकरिता येथे click करा.

निकालाबाबत बोर्डाचे पत्र पाहण्याकरिता येथे click करा.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

26 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. सुरेखा भगवान कोरडे

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .