शिक्षक बदली पोर्टल अधिकृत व्हिडीओ २०२२
बदली पोर्टल वेबसाईट
या वर्षीच्या २०२२ च्या बदल्यांबाबत अधिकृत बदली (Vinsys) पोर्टल कडून आजपर्यंत आलेले सर्व अधिकृत व्हिडीओ येथून थेट पाहू शकता .
- चुकीची माहिती दिल्यास बदली होणार रद्द व होणार कारवाई, पोर्टल वर अर्ज बाद कसा करावा ? याबाबतचा व्हिडीओ
- शिक्षकांनी आंतर जिल्हा बदली साठी अर्ज कसा भरावा ? ( भाग २ ) ( विशेष संवर्ग भाग २ व सर्वसाधारण संवर्ग )
- शिक्षकांनी आंतर जिल्हा बदली साठी अर्ज कसा भरावा ? ( भाग २ )
- रोस्टर / बिंदुनामावली म्हणजे काय ? रोस्टर / बिंदुनामावली कोणी व कशी भरावी ?
- NOC, ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे काय ? आंतर जिल्हा बदली फॉर्म भरताना पर्याय कोणता व कसा निवडावा ?
- आंतरजिल्हा बदली प्रक्रिया मार्गदर्शक व्हिडीओ
- बदली प्रोफाईल अपडेट करताना येणाऱ्या समस्यांचे निराकरण बाबत (तुमचे प्रश्न आमचे उत्तर भाग १ )
- बदली पात्र व बदली अधिकार पात्र म्हणजे काय ?
- शिक्षकांनी माहिती कशी भरावी ? प्रोफाईल अपडेट कसे करावे ? अपडेटेड व नवीन तपशीलवार व्हिडीओ
- बदली पोर्टल ला login करताना येणाऱ्या अडचणी व त्याचे निराकरण बाबत अधिकृत व्हीडीओ
- शिक्षक बदली पोर्टल मध्ये login कसे करावे ?
- शिक्षकांनी माहिती कशी भरावी ? प्रोफाईल अपडेट कसे करावे ? फॉर्म कसा भरावा ?
- शिक्षणाधिकार्यांची भूमिका काय ? महत्व, कार्य व जबाबदारी ?
- सार्वजनिक आक्षेप कसा घ्यावा ? तक्रार कशी ? कुणाकडे करावी ?
- गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांचे प्रोफाईल कसे तपासायचे ? गटशिक्षणाधिकारी यांची भूमिका काय ?
- अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र माहिती
- ऑनलाईन शिक्षक बदली प्रकिया २०२२ phase १
(Roles And Responsibilities)
- शिक्षक बदली संगणक प्रणाली परिचय व्हिडीओ
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .