महात्मा गांधी मंजुषा स्पर्धा

महात्मा गांधी प्रश्नमंजुषा स्पर्धा 





    महात्मा गांधी प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित केली असून सर्वांनी खालील प्रश्न मंजुषा स्पर्धा सोडवावी. प्रश्नावली मध्ये महत्वाच्या प्रश्नांचा समवेश केला असून सर्वांनी सहभाग घ्यावा. महात्मा गांधींच्या जीवन कार्याविषयी अतिशय महत्वाच्या प्रश्नांचा समावेश केला असून स्पर्धा परीक्षेसाठीही अतिशय उपयुक्त आहे . प्रश्नावली सोडवली असल्यास प्रमाणपत्रासाठी येथे click करा.

                                                      




टिप्पणी पोस्ट करा

29 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. अतिशय उपयोगी प्रश्न हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर होते आणि शालेय विध्यार्थी यांना प्रेरणा देणारे आहेत

    उत्तर द्याहटवा
  2. महात्मा गांधी हे आजच्या पिढीतील मुलांना समजले पाहिजेत त्यांनी अहिंसाच्या मार्गाने जे भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे त्यांनी केलेला त्याग हे सर्व भारतीयांच्या स्वातंत्र्यासाठी केलेला सगळ्यात मोठा यज्ञ आहे

    उत्तर द्याहटवा
  3. गांधीजींची अहिंसेची शिकवण आजही आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यांनी शिकवलेला मार्ग फक्त भारतापुरता मर्यादित नाही, तर जगभरात शांततेचं आणि सत्याचं प्रतीक आहे.
    आपल्या सर्वांच्या जीवनात गांधीजींच्या विचारांचं आणि तत्वज्ञानाचं महत्त्व मोठं आहे. ते आपल्याला शिकवतात की, सत्य आणि अहिंसा हाच खरा मार्ग आहे.
    त्यांच्या जीवनावरून प्रेरणा घेत आपणही आपलं जीवन अधिक शांततामय आणि न्यायी कसं बनवू शकतो, याचा विचार करूया.

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .