शासन निर्णय मे २०२२ पहिला आठवडा दि १ मे ते ८ मे २०२२
- राज्यातील चारही कृषि विद्यापीठांतर्गत कायमस्वरूपी विनाअनुदानित महाविद्यालयांच्या मूल्यमापनासाठीच्या मुल्यांकन निकषांना मान्यता प्रदान करणेबाबत. ६/५/२०२२
- बांधकाम साहित्याच्या किंमतीतील वाढीमुळे होणाऱ्या परिणामांच्या अनुषंगाने धोरण ठरविणे करीता समिती गठीत करण्याबाबत. 6/5/2022
- बृहन्मुंबईतील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेमार्फत करण्याबाबत 6/5/2022
- सन 2022 मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत. 5/5/2022
- मॅक्सी कँब वाहनांना परवाने देणेबाबत. समिती गठित करणे 5/5/2022
- जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यांबाबत. 4/5/2022
- अर्जित रजेचे रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबत...4/5/2022
- राज्यातील शासकीय अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्याना सराव पाठ घेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या शासकीय सराव पाठशाळा बंद करणेबाबत. शुध्दीपत्रक 4/5/2022
- कोरोना आकस्मिक अभिवचन रजेबाबत... 4/5/2022
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .