शासन निर्णय GR दुसरा आठवडा मे २०२२ (दि ९ मे ते १५ मे )
- समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण (Teacher Education) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन 2022-2023 या वित्तीय वर्षासाठी राज्य हिस्सा लेखाशीर्ष 2202 I 612 मधून वेतनासाठी तरतूद वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत. १३/५/२०२२
- अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत विशेष शिक्षकांच्या नियुक्ती प्रकरणा बाबत झालेल्या गैरव्यवहार अनियमितते प्रकरणी चौकशी समिती गठीत करणे बाबत. 13/5/2022
- राज्यातील आदर्श शाळा म्हणून विकसित करावयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना मोठ्या बांधकामांसाठी निधी वितरीत करणेबाबत. 13/5/2022
- राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे सन 2021-22 चे कार्यमुल्यमापन अहवाल विहित मुदतीत लिहिण्याबाबत. 12/5/2022
- जिल्हा परिषदेतील ग्राम सेवक /ग्राम विकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्यात सुधारणा करण्याबाबत.. 12/5/2022
- सार्वजनिक बांधकाम विभागातर्गंत कंत्राटदार यांच्या विविध मागण्यासंदर्भात नवीन सुधारीत सूचना. 11/5/2022
- ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्रित करुन एकच पंचायत विकास अधिकारी हे पद निर्माण करणे या मागणीच्या अनुषंगाने तपासणी व अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी तज्ञ समिती गठित करणेबाबत 11/5/2022
- मराठा समाजाच्या विविध मागण्या. 10/5/2022
- माहे मार्च, 2019 च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील गट-क संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत. 10/5/2022
- दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा नंतर शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यानंतर पुन्हा राजीनामा मागे घेण्याबाबत. 9/5/2022
- राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै, 2021 रोजी देय असलेल्या 7 व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत. 9/5/2022
- मंत्रालयात येणा-या अभ्यांगतांना मंत्रालय प्रवेश देण्यासाठी राबविण्यात येत असलेली Visitor Pass Management System (VPMS) प्रणाली पुन्हा सुरु करणेबाबत. 9/5/2022
- प्रशासकीय कार्यालये आणि स्थानिक प्राधिकरणे यांच्या कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्याबाबतच्या तरतूदी एकत्रितपणे उपलब्ध करुन देणेबाबत. 9/5/2022
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .