शासन निर्णय GR चौथा आठवडा मे २०२२ (दि २३ मे ते दि ३१ मे )
- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांची जयंती राज्यात दि.1 जुलै रोजी कृषि दिन म्हणून कायमस्वरुपी दरवर्षी साजरा करणेबाबत 31/5/2022
- सन 2022-23 या आर्थिक वर्षी दि. 30 जून 2022 पर्यंत कोणत्याही बदल्या न करणेबाबत..... २७/५/2022
- महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याबाबत. २७/५/२०२२
- तालुक्यात एकमेव कायम विना अनुदानित महाविद्यालयांना/ विद्याशाखांना 100 टक्के अनुदान मंजूर करणेबाबत. 26/5/2022
- राज्यसेवा मुख्य परीक्षा सन 2018 मधील एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-6 अंतर्गत गट विकास अधिकारी गट-अ यांना नियमित पदस्थापना देण्याबाबत. 26/5/2022
- राज्यातील कृषि विद्यापीठातर्गत शिकविण्यात येणाऱ्या 11 अभ्यासक्रमांना व्यवसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित करण्याबाबत. 26/5/2022
- कोरोना विषाणू प्रसारास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्थगित केलेल्या बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीचा वापर पुन्हा सुरू करण्याबाबत. 23/5/2022
- पद्म पुरस्काराकरीता शिफारशी-सन 2023 23/5/2022
- बदली अधिनियमानुसार बदलीची कार्यवाही करण्याबाबत.. 23/5/2021
- तलाठी संवर्गाच्या कायमस्वरुपी समावेशनाबाबत. 23/5/2022
- समान स्वरूपातील जमिनीच्या विक्रीची उदाहरणे उपलब्ध नसलेल्या प्रकरणी मूल्यांकनाबाबत मार्गदर्शक सूचना. 23/5/2022
- सन 2022-23 या कालावधीसाठी विभागास दिलेली KRA उद्दीष्टये. 23/5/2022
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .