शासन निर्णय GR चौथा आठवडा एप्रिल २०२२

 


शासन निर्णय चौथा आठवडा   (दि २५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२२ )


  • कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील शासकीय कला महाविद्यालयांमधील अभ्यांगत / तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनाचे दर सुधारीत करण्याबाबत. 29/4/2022

download

  • जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी संवाद दिन आयोजित करणेबाबत. 29/4/2022

download

  • राज्यातील उपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांचा विचार गट स्थापन करणेबाबत. 29/4/2022

download

  • अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्त झालेल्या तथापि जात वैधता प्रमाणपत्र सादर करु न शकलेल्या अथवा अन्य जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेल्या संचालनालय लेखा व कोषागारे व स्थानिक निधी लेखापरीक्षा, संचालनालय यांच्या अधिपत्याखालील कर्मचारी यांच्याकरीता अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबत. 28/4/2022

download

  • प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत 28/4/2022

download

  • दिनांक 17 ऑक्टोबर,२०१६ च्या शासन निर्णयामधील नियम क्र.३ मधील टिप क्र.२ वगळणेबाबत 28/4/2022

download

  • गरीब व गरजू व्यक्तिंना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याकरीता अनुदान उपलब्ध करणेबाबत. 27/4/2022

download

  • एकल वापर प्लॅस्टिकच्या निर्मुलना संदर्भात जिल्हास्तरीय टास्क फोर्स गठीत करण्याबाबत. 26/4/2022

download

  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 अंतर्गत (१)सध्या सुरु असलेल्या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमावरुन 4 वर्षाच्या अभ्यासक्रमाकडे स्थलांतर करण्याची योजना व त्याबाबतचा आराखडा तयार करणे, (२) एकसमान शैक्षणिक अभ्यासक्रम आराखडा तयार करणे, (३) सामान्य अध्यापनशास्त्राऐवजी विधायक अध्यापनशास्त्राचा वापर करणे, (४)विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिकृत शिक्षणाचा आराखडा तयार करणे यासंदर्भात समिती स्थापन करण्याबाबत 26/4/2022

download

  • नॉन-क्रिमिलेअर पडताळणी प्रमाणपत्र अथवा त्यावरील अपिलावर अंतिम निर्णय घेण्यासाठी कालावधी निश्चित करण्याबाबत. 26/4/2022

download

  • कोविड-19 संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यु झालेल्या कर्मचा-याच्या वारसास विमा कवच / सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबत. 25/4/2022

download

  • राज्यातील महानगरपालिका/ नगरपरिषदा / नगरपंचायतींमधील पात्र अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा नियुक्ती योजनेसंदर्भातील सुधारित शासन निर्णय लागू करणेबाबत.  25/4/2022

download

  • नवनिर्मित नगरपरिषदा / नगरपंचायतींमध्ये संबंधित तत्कालीन ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांच्या समावेशनासाठी विहीत अटी व कार्यपध्दती मध्ये सुधारणा करण्याबाबत. 25/4/2022

download


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.