महाराष्ट्र दिन प्रश्न मंजुषा स्पर्धा

 महाराष्ट्र दिन प्रश्न मंजुषा स्पर्धा 



         महाराष्ट्र दिन निमित्ताने प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित केली असून सर्वाना माहित असायला हवेत असे आपल्या महाराष्ट्राविषयी सर्वोत्तम १० प्रश्नांचा समावेश प्रश्नावली मध्ये केला आहे . प्रश्नावली सोडवल्या नंतर view score ला click करून निकाल हि त्वरित पाहू शकता. खालील प्रश्नावली सोडवा. प्रश्नावली सोडवली असल्यास प्रमाणपत्रासाठी येथे click करा.



टिप्पणी पोस्ट करा

40 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत ? हा प्रश्नच मुळात चुकीचे पर्याय देवून विचारलेला आहे. या प्रश्नाचे उत्तरे दुरुस्त करून पुन्हा सादर करावे.

    उत्तर द्याहटवा
  2. आताचे मुख्यमंत्री असा प्रश्न पाहिजे

    उत्तर द्याहटवा
  3. उपक्रम सुंदर आहे

    उत्तर द्याहटवा
  4. उपमुख्यमंत्री हा प्रश्न चुकीचा आहे. सध्या जे उपमुख्यमंत्री आहे तेच नाव ऑप्शन मध्ये नाही.

    उत्तर द्याहटवा
  5. उपमुख्यमंत्री प्रश्न चुकीचा आहे

    उत्तर द्याहटवा
  6. उपमुख्यमंत्री पर्याय चूकीचे

    उत्तर द्याहटवा
  7. जनरल नॉलेज लहान मुलांसाठी चांगला उपक्रम आहे (व्हेरी नाईस)

    उत्तर द्याहटवा
  8. उपक्रम चांगला आहे

    उत्तर द्याहटवा
  9. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहे हा पर्याय मुळात चुकीचा असल्यामुळे दुरुस्ती करून पुन्हा पाठवावे उपमुख्यमंत्री हे आपण दिलेल्या उत्तराच्या ऑप्शन मध्ये नाही

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .