शासन निर्णय GR एप्रिल २०२२, दुसरा आठवडा, दि ११ ते १७ एप्रिल २०२२
- कक्ष अधिकारी विभागीय परीक्षा 2022 च्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्याबाबत. 13/4/2022
- ग्रामसेवकांचा पायाभूत व उजळणी प्रशिक्षण अभ्यासक्रम सुधारित करणेबाबत - सन २०२२ 13/4/2022
- महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, 2021 12/4/2022
- पदभरतीच्या अनुषंगाने सूचना 12/4/2022
- कोव्हिड-19 या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्रदान करण्याबाबत. 11/4/2022
- ग्रामीण महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तन हेतून राज्यात मिशन महाग्राम राबविण्याबाबत. 11/4/2022
- केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा, 2009 व त्याअनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, 2011 मधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुज्ञेय करण्याकरीता वस्तीस्थाने घोषित करणेबाबत. 11/4/2022
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त दिनांक १४ एप्रिल रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळा आणि अध्यापक विद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करणेबाबत. 11/4/2022
- राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२२ ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ सुरू करणेबाबत. 11/4/2022
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .