शासन निर्णय GR एप्रिल २०२२ पहिला आठवडा दि १ एप्रिल ते १० एप्रिल २०२२
- मद्यविक्री करणा-या आस्थापनांना देवदेवता, राष्ट्रपुरुष /महनीय व्यक्ती आणि गड/किल्ले यांची नावे न देण्याबाबत. ७/४/२०२२
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम दि.06.04.2022 ते दि.16.04.2022 gr ६/४/२०२२
- मराठी भाषा भवन मुख्य केंद्र या इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत 6/4/2022
- कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीकरीताच्या विभागीय परीक्षेचा अभ्यासक्रम सुधारित करण्याबाबत 5/4/2022
- राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, समूह विद्यापीठे, तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थांमधील नियमित वर्ग प्रत्यक्षरित्या सुरु करण्याबाबत. 5/4/2022
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि.14 एप्रिल 2022 रोजीच्या 131 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या संनियंत्रणाकरीता समिती गठित करणे बाबत. 5/4/2022
- इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या आस्थापनेवारी नियमित अधिकारी / कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दि.1 जुलै, 2021 पासून सुधारित वेतनश्रेणी लागू करणेबाबत 5/4/2022
- महाराष्ट्र नागरी ( सुधारीत वेतन) नियम,2009- सुधारणा क्र.105 4/4/2022
- महाराष्ट्र नागरी (सुधारीत वेतन) नियम, 2019- सुधारणा क्र.22. 4/4/2022
- महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022 निधी वितरण 4/4/2022
- सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयातील कक्ष अधिकाऱ्यांची रिक्त पदे मंत्रालयीन संवर्गातील कक्ष अधिकाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत. 4/4/2022
- शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) कार्यालयाचे कामकाज शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे कार्यालयाकडे वर्ग करण्याबाबत 4/4/2022
- अनुसुचित जमाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणेबाबत. 4/4/2022
- एकल वापर प्लास्टिक निर्मूलन करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय विशेष कृती दलाची ( Special Task Force) स्थापना करण्याबाबत 1/4/2022
- शासन हमी शुल्क वसुली करण्याबाबत 1/4/2022
- सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग स्वच्छ व नीटनेटके राहण्याच्या अनुषंगाने राबवावयाच्या कृती कार्यक्रमाबाबत 1/4/2022
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .