शासन निर्णय GR तिसरा आठवडा एप्रिल २०२२
- राज्य शासकिय अधिकारी व कर्मचारी यांचे वैद्यकिय तपासणी धोरण 22/4/2022
- राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या (Transport Allowance) दरांत सुधारणा करणेबाबत.... 20/4/2022
- राज्यात टंचाई परिस्थितीत टँकर्सचे अधिकार उप विभागीय अधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी यांना प्रदान करण्याबाबत. 20/4/2022
- राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांचे नवीन पॅनेल बनविणे 18/4/2022
- परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत योजेनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत. 18/4/2022
उपयुक्त
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .