शाळासिद्धी बाबत संपूर्ण माहिती
घटक |
download |
शाळा सिद्धी वेबसाईट |
|
|
|
शालासिद्धी बाबत मूळ GR GR दि ३०/३/२०१६ |
|
|
|
शालासिद्धी बाबत नवीन GR GR दि ७/१/२०१७ |
|
|
|
शाळासिद्धी बाबत अधिक माहिती |
|
|
|
शाळा सिद्धी भरण्याचा कोरा नमुना (शिक्षक मित्र नगर ) |
|
|
|
शाळा सिद्धी भरण्याचा कोरा नमुना |
|
|
|
शाळा सिद्धी नवीन गुणांकन |
|
|
|
शाळासिद्धी Action plan word 1 |
|
|
|
शाळासिद्धी Action plan word 2 |
|
|
|
शाळासिद्धी संपूर्ण माहिती |
|
|
|
शाळा सिद्धी माहिती कशी भरावी ? |
|
|
|
शाळा सिद्धी माहितीपुस्तिका |
|
शाळा सिद्धी बाह्य मूल्यमापन उपयुक्त नमुना pdf |
शाळा सिद्धी -नवीन शाळा श्रेणी
अ श्रेणी - 125-138
91% - 100%
ब श्रेणी - 98 - 124
71% - 90%
क श्रेणी - 69 - 97
50% - 70%
ड श्रेणी - 69 पेक्षा कमी
50% पेक्षा कमी
शाळा सिद्धी माहिती कशी भरावी ?
शाळा सिद्धी माहिती ऑनलाईन भरण्यासाठी प्रथमता आपणास शाळासिद्धी च्या अधिकृत शाळासिद्धी वेबसाईटवर जावे लागेल . udise व password टाकून login केल्या नंतर पहिल्यांदा डाव्या साईड ला वर असणाऱ्या
Learner या ऑप्शन वर क्लिक करा.
Learner मध्ये खालील भागांमध्ये काय माहिती भरायची आहे ते पाहू. प्रत्येक भाग भरून झाल्यावर सबमिट करून नेक्स्ट बटन दाबा. Learner प्रोफाइल आणि Learner outcomes मध्ये आपल्या शाळेतील जातवार विद्यार्थी संख्या भरा. त्याखाली क्लास वाइज अँड अटेंडन्स रेट मध्ये मागील वर्षाची सरासरी विद्यार्थी हजेरी भरा. सबमिट करून नेक्स्ट बटन दाबा. सरासरी विद्यार्थी हजेरी काढण्याचे सूत्र याच पेजवर खाली दिले आहे. त्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी.
Learner outcomes मागील वर्षाचा वर्गनिहाय निकाल दिलेल्या परसेंटेज रेट नुसार अचूक करावा. माहिती भरून झाल्यावर सबमिट करून नेक्स्ट बटन दाबा. परफॉर्मन्स इंन की सब्जेक्ट मध्ये मागील वर्षाच्या निकालावरून विषय निहाय श्रेणी भरा. हा भाग फक्त आठवी ते बारावी साठी लागू आहे. या श्रेणीचा उपयोग करून योग्य ती श्रेणी भरा सबमिट करा येथे आपले लर्नर प्रोफाइल पूर्ण भरून झालं आहे.
Teacher आता आपण टीचर प्रोफाईल मध्ये काय माहिती भरायची आहे ते पाहूयात. टीचर प्रोफाईल या भागात आपणास शाळेतील चालू वर्षातील कार्यरत स्त्री-पुरुष संख्या भरायची आहे. भरल्यानंतर सबमिट करायची आहे. टीचर अटेंडन्स या भागात आपणास शाळेतील शिक्षकांची एक वर्षापेक्षा जास्त व एक हप्ता त्यापेक्षा जास्त रजेवर जाणाऱ्या शिक्षकांच्या माहिती भरायची आहे. माहिती भरल्या नंतर सबमिट करा. आपल्या शाळेच्या डॅशबोर्ड वरील डाव्या बाजूला उभ्या लाल पट्टी वरील लर्नर , टीचर हे दोन्ही भाग भरून झालेले दिसतील.
डोमेन आता आपणास शाळा सिद्धि चे क्षेत्र व त्या मधील 45 मानकांची माहिती भरायची आहे. ती कशी भरायची ते आपण पाहू. यात सर्वप्रथम आपण आपल्या शाळेच्या डॅशबोर्ड वरील डाव्या बाजूच्या उभ्या लाल पट्टी वर जा. येथून आपण Learner व टीचर ही माहिती भरायची आहे. त्याखाली स्कूल मॅट्रिक्स आहे. त्यावर क्लिक करा आता आपणासमोर शाळा सिद्धि क्षेत्र / डोमेन क्रमाक्रमाने सात क्षेत्र दिसतील. या प्रत्येक क्षेत्रात गाभा मानके निश्चितीसाठी वर्णन विधान दिली असून शाळेतील उपलब्ध बाबींचा अभ्यास करून स्तर एक-दोन-तीन असे प्रत्येक मुद्द्याची स्तर निश्चित करून योग्य ती माहिती भरून सबमिट करायची आहे.
- डोमेन एक मीटिंग रिसोर्स ऑफ स्कूल या क्षेत्रात एकूण बारा मानक आहेत. प्रत्येक मानकाची उपलब्धता व पर्याप्तता आणि गुणवत्ता व उपयुक्तता ठरवून एक-दोन-तीन यापैकी योग्य स्तर ठरवा व माहिती भर.
उपलब्धता-आपल्याकडे काय काय उपलब्ध आहे.
पर्याप्तता-उपलब्ध बाबी पुरेशा आहेत का ? गुणवत्ता व उपयोगिता गुणवत्ता वाढीसाठी या बाबी किती उपयुक्त आहेत. ते पहा.
High/Low/ medium हे काय आहे. आपल्या शाळेत उपलब्ध व आवश्यक असलेल्या बाबींना आपण देणारा प्राधान्यक्रम Priortize the area of Improvement येथे लक्षात घ्यायचा आहे.
उदाहरणार्थ एखादी बाब भरपूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असेल तर त्यात वाढ करण्याची गरज नसेल तर त्याला Low प्राधान्यक्रम द्यावा लागेल. एखादी बाब कमी जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. त्यावर ॲडजस्टमेंट होईल. कमी जास्त प्रमाण असले तरी चालेल या बाबी शिवाय ही योग्य काम होऊ शकते. अशा बाबींना Medium हा प्राधान्यक्रम द्यावा लागेल. माहिती भरत असताना ज्या बाबी आपल्या शाळेत हवे आहात परंतु सध्या उपलब्ध नाहीत. अशा बाबी आपल्याला शाळेत तयार करायचे आहेत, मिळवायच्या आहेत, उपलब्ध करायचे आहेत त्यासाठी आपण high हा प्राधान्यक्रम निवडावा.
- दोन डोमेन Teacher Learning Assesment या भागात नऊ मानकांची अचूक माहिती भरायची आहे. माहिती भरून झाल्या नंतर सबमिट म्हणायच आहे. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला क्लिक करावे लागेल.
- डोमेन तीन लर्नर अटेंडन्स अँड डेव्हलपमेंट क्षेत्रात आपणास पाच मानांकनाची माहिती भरायची आहे. माहिती भरुन झाल्यानंतर सबमिट करायचा आहे.
- डोमेन चार मॅनेजिंग टीचर परफॉर्मन्स अंड प्रोफेशनल डेव्हलपमेंट या क्षेत्रात आपणास सहा मानकांची माहिती भरायची आहे. माहिती भरून झाल्यावर सबमिट करायचं आहे.
- डोमेन पाच स्कूल लीडरशिप अँड मॅनेजमेंट या क्षेत्रात आपणास चार मानकांची माहिती भरायची आहे.माहिती भरून झाल्यावर सबमिट करायचं आहे.
- डोमेन सहा इन्क्लुजन हेल्थ अँड सेफ्टी या क्षेत्रात आपणास पाच मानांकनाची माहिती भरायची आहे. माहिती भरून झाल्यावर सबमिट करा.
- डोमेन सात पॉझिटिव्ह कमुनिटी अंड पार्टिसिपेशन या क्षेत्रात आपणास पाच मानकांची माहिती भरायची आहे. माहिती भरून झाल्यावर सबमिट करायचं आहे. आता आपली सात क्षेत्रे या ठिकाणी आपली भरून झालेली असतील.
आता पुन्हा आपल्या शाळेच्या login ला जायचं आहे. डाव्या बाजूस उभ्या लाल पट्टी वर पहा school improvement plan वर क्लिक करा. आता आपणास येथे आपण यापूर्वी 7 क्षेत्राची स्वयंमूल्यमापन केल्यानंतर ज्या त्या मानकां मध्ये सुधारणा सुधारणांना वाव आहे. अशा बाबी या भागात भरायचे आहेत.
Area of improvement- स्तर वाढवण्यासाठीच्या बाबी
processed action प्रस्तावित कार्यवाही
supported action मदर शिस्तीसाठी आवश्यक घटक
Action म्हणजे कृती.
आता पुन्हा आपल्या शाळेच्या मुख्य डॅशबोर्ड वर जा डाव्या बाजूला उभी लाल पट्टी वर रिपोर्ट वर क्लिक करा. त्या ठिकाणी आपण स्वयंमूल्यमापन केलेली सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहू शकतो व प्रिंट देखील काढू शकतो सर्वात शेवटी आपणास school improvement plan चेक केल्यानंतर सर्वात खाली चौकटीमध्ये असणाऱ्या चेक बॉक्स क्लिक करून फायनल सबमिट माहिती फायनल सबमिट करावी लागेल त्यानंतर आपली शाळा सिद्धी माहिती भरायची प्रक्रिया पूर्ण होईल.
शाळा सिद्धि स्वयंमूल्यमापन करण्याची कार्यपद्धती
माहितीचे प्रत्यक्ष खालील चार टप्पे आहेत
🌹 शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती.
🌹 शाळेतील संपूर्ण शिक्षकांची माहिती.
🌹 ७ क्षेत्र म्हणजे 46 गाभा माणके
🌹 प्रत्येक गाभा मानकानुसार त्या त्या स्तरांमध्ये सुधारणेचे नियोजन.
माहिती भरण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घ्याव्या
जातवार पटसंख्या - _३० सप्टेंबर ची अपेक्षित आहे.
वार्षिक उपस्थिती _सत्र ची अपेक्षित आहे.
मुख्य विषय संपादणुक - इयत्ता आठवी ते बारावीची मागील शैक्षणिक वर्षाची लिहावी
सत्र चा निकाल- _इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या निकाल टक्केवारीत लिहावा.
शिक्षक संख्या - ३० सप्टेंबर नुसार किंवा प्रत्यक्ष वाढलेली असल्यास ती नोंदवावी.
शिक्षकांच्या रजा - _१ जानेवारी २०१९ ते माहिती भरलेल्या दिनांकापर्यंत - या कालावधीत रजा घेतलेल्या शिक्षकांची संख्या लिहित असतांना ते सलग एक आठवडा , एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त रजेवर असतील तोच कालावधी गृहीत धरावा._
स्तर निश्चिती- _पुस्तिकेमध्ये दिल्याप्रमाणे आपण कुठल्या स्तरांमध्ये आहोत याची खात्री करूनच सुयोग्य स्तर निश्चित करावा_
सुधारणेचे नियोजन- _गाभा मानकाचा अध्ययन स्तर तीन पेक्षा कमी असेल तर त्यासाठी आपण काय सुधारणा करणार आहोत याचे नियोजन आपण स्वतःसाठी करणे गरजेचे आहे. ते ॲक्शन प्लॅन मध्ये लिहावे._
🌹 प्रत्येक शाळेचे आपले घोषवाक्य निश्चित कलेले असावे. ते प्रत्येक वेळी बदलू नये* 🌹
स्तर एकला १ गुण , स्तर दोनला २ गुण , स्तर तीनला ३ गुण अशाप्रकारे सातही क्षेत्राचे संकलन करून गुण ठरवावे*
_महत्वाचे :- पहिल्या क्षेत्रामध्ये मध्ये दोन भाग असुन पहील्या भागात उपलब्धता व पर्याप्तता हा भाग आहे . दुसरा भाग उपयुक्तता व गुणवत्ता यामध्येच प्राप्त असलेल्या स्तरांना गुणदान केले आहे._
_स्वयंमूल्यमापन ऑनलाईन केल्यानंतर आपल्या लाॉगिनमधुन *रिपोर्ट* या टॅब मधे जावून प्रिंट काढावी._

माहितीत बदल करायचा आहे !
शालासिद्धी मध्ये जर आपण माहिती भरली असेल आणि आपण जर ती फाइनल सबमिट केली असेल तर...
आणि आपणास जर त्यामध्ये बदल करावा असे वाटत असेल तर...
💊 आपल्या शाळेच्या शालासिद्धीच्या लॉगिन मध्ये जाऊन पुढिलप्रमाने कृती करा.
🎀 manage user request यावर क्लिक करा.
🎀 त्यानंतर आपल्यासमोर pin otp आणि data unfreeze असे दोन ऑप्शन येईल
🎀 1) आपल्याला otp /pin परत मिळवायचा असेल तर त्या ऑप्शन वर क्लिक करुन नंतर get request वर क्लिक करा. आपल्याला otp/pin परत रजिस्टर मोबाईल वर येईल
🎀 2) आपणास जर सबमिट केलेल्या माहिती मध्ये बदल करायचा असेल तर
✍🏻 manage user request यावर क्लिक करा.
💊 अपल्यासमोर आलेल्या स्क्रीन मधील request type मध्ये Data Unfreeze या ऑप्शन वर क्लिक करा.
💊 आणि नंतर get request वर क्लिक करा.
💊💊 माहितीमध्ये बदल करण्यासाठी आपली request पाठविली जाईल. तालुका login वरून अप्रोवल दिल्यावर मिळाल्यावर आपण पुन्हा बदल करू शकाल.

शालासिद्धी - ज्या शाळा अ श्रेणीत आल्या आहेत त्यांच्या साठी
शालासिद्धी - शाळेत संकलित करायच्या महत्वाच्या बाबी
क्षेत्र -१
शाळेचे सामर्थ्य स्त्रोत
१ शासन आदेश अ )-राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा. ब)शिक्षण हक्क अधिनियम २००९ . क )स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय परिपत्रक .
२ शालेय आवार मैदानाची अधिकृतरीत्या नोंदणी ,उपलब्ध खेळाच्या मैदानाची नोंद .
३ शाळेत करण्यात आलेली दुरुस्ती /देखभाल नोंद.
४ क्रीड्डान्गन मापे ,उपलब्ध साहित्याची यादी .
५ ग्रंथालय देवघेव रजिस्टर ,उपलब्ध पुस्तकाची यादी ,साठा नोंद वही .
६ किचनमध्ये उपलब्ध भांडे व साहित्याची यादी .
७ वर्गणी लावलेली वृतपत्रे,मासिके,नियतकालिके,इ पुस्तके यादी.
८ विद्युत उपकरणाची यादी,प्रथोमपचार साहित्य यादी .
९ नळाच्या तोट्याजवळ हात धुण्यासाठी साबणाची उपलब्धतता .
१० मागील वर्षी घेतलेल्या सांस्कृतिक /क्रीडास्पर्धा नोंदी.
११ पाणी तपासणी अहवाल ,शुद्धीकरणा साठी केलेली कृती .
१२ शाळा विकासासाठी मागणी केलेल्या अनुदानाची/प्रस्तावाची नोंद.
क्षेत्र -२
अध्यन व अध्यापन व मूल्यमापन
१ विध्यार्थी संचिका .
२ CCA नोंदवही व अभिलेखे व निकालपत्रके .
३ पालक भेट ,गृहभेटी ,नोंदवही .
४ इयत्तावार व विषयवार शैक्षणिक साहित्य यादी.
५ ज्ञानरचनावद साहित्य यादी,डिजिटल साहित्य यादी .
६ वर्षभरात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाची यादी .
७ वर्षभरात प्राविण्य मिळवलेल्या स्पर्धांची मीहिती .
८ वार्षिक, मासिक , घटक नियोजन ,ताचन वही .
९ वर्ग व्यवस्थापन,गणित पेटी,विज्ञान पेटी.
१० सूचना वही ,शिक्षक लोग्बूक ,अभिप्राय रजिस्टर .
११ स्काउट गाईड ,मीना-राजू मंच स्थापना रजिस्टर .
१२ सहशालेय व इत्तर कार्यक्रम फोटो .
१३ विध्यार्थी हजेरी .
क्षेत्र -३
विध्यार्थी प्रगती संपादुणूक आणि विकास
१ परिसर भेट ,स्पर्धा फोटो.
२ वर्ग अध्यापण नियोजन .
३ विधार्थी हजेरी .
४ पटनोंदणी रजिस्टर ,शाळा बाह्य मुले सर्वेक्षण रजिस्टर.
५ परिपाठ नियोजन रजिस्टर
६ शिक्षक पालक ,मत पालक ,मंत्रिमंडळ रजिस्टर .
७ सह शालेय उपक्रम रजिस्टर .
८ विध्यार्थी प्रगती विषयी असलेल्या नोंदी.
९ पायाभूत चाचणी ,आकारिक चाचणी,संकलित चाचणी सर्व अभिलेखे.
क्षेत्र -४
शिक्षकांची कामगिरी आणि व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन
१ मुख्यध्यापक व शिक्षकांनी वर्षभरात करावयाची कामे रजिस्टर.
२ शाळेत राबविल्या जाणाऱ्या योजनांची महिती रजिस्टर.
३ नवीन शिक्षकांसाठी केलेल्या उदबोधनाचा तपशील .
४ किरकोळ रजा रजिस्टर .
५ अनुपस्थित शिक्षकांच्या वर्गाची पर्यायी व्यवस्था रजिस्टर .
६ शिक्षकांनी सेवेत प्राप्त केलेल्या पात्रतेची नोंद रजिस्टर .
७ वर्ग शिक्षकांनी वर्गासाठी वर्षभरासाठी केलेले नियोजन रजिस्टर.
८ शिक्षकांचे लोग्बूक रजिस्टर .
९ शाळा विकास आराखडा U-DISE FORM
१० शिक्षकांचे प्रशिक्षण नोंद रजिस्टर.
११ सर्व शिक्षक स्वयं मूल्यमापन अहवाल .
११ पाठ्यक्रम पूर्ण करण्यासाठी केलेले नियोजन .
१२ शिक्षकांसाठी घेतलेले चर्चा सत्र ,परिसंवाद,काय्शाला,शैक्षणिक अभ्यासदौरा रजिस्टर.
क्षेत्र -५
शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन
१ शाळेचे घोषवाक्य /हेतू प्रदर्शित केलेले .
२ शाळा विकास आराखडा प्रत .
३ शाळा व्यवस्थापन रजिस्टर.
४ शिक्षक पालक,माता पालक,विशाखा समिती,शालेय परिवहन समिती रजिस्टर.
५ काम वाटणी रजिस्टर .
क्षेत्र -६
समावेशान आरोग्य आणि संरक्षण
१ पटनोंदणी ,वयाचे दाखले रजिस्टर .
२ शालाबाह्य मुले सर्वे रजिस्टर.
३ विशेष गरजा असनाऱ्या मुलांची वैक्तिक माहिती रजिस्टर ,त्यांच्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती.
४ विशेष बालकांना मिळालेल्या साहित्याची नोंद रजिस्टर .
५ विशेष बालकांच्या मदतनीसाना मिळालालेला भत्ता ,वाहन भत्ता रजिस्टर.
६ विशेष शिक्षकाकडून केलेले मार्गदर्शन ,अध्यापन रजिस्टर.
७ तक्रार पेटी ,सूचना पेटी.
८ शालेय आवारात आपत्ती व्यवस्थापन बाबत चित्ररूप माहिती , उदा ..अग्निशामक यंत्र.
९ आरोग्य तपासणी रजिस्टर .
१० तंबाखूमुक्त शाळा ,व होणार्या परिणामाची माहिती बोर्ड .
११ दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न रजिस्टर.
१२ आरोग्यसेविका ,अंगणवाडी सेविका,महिला दक्षता समिती,यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीना केलेले मार्गदर्शन रजिस्टर.
१३ समुपदेशन वर्गाचे आयोजन व अहवाल.
१४ विध्यार्थ्यासाठी वैयक्तिक आरोग्य व स्वछता यासाठी केलेले उपक्रम रजिस्टर.
क्षेत्र -७
उत्पादक समाजाचा सहभाग
१ शाळा व्यवस्थापन समिती प्रोसेडिंग ,अजेंडा .
२ शाळा विकास आराखडा भरताना समितीची भूमिका अहवाल.
३ समाज सहभागातून केलेल्या कामाची नोंद रजिस्टर .
४ लोकसहभागाचे फोटो .
५ सामाजिक संस्था भेटी फोटो अहवाल,
६ शाळा प्र्वेशोत्सव फोटो अहवाल ,फोटो .
७ एक दिवस शाळेसाठी गावाचा उपक्रम फोटो .
वरील रेकॉर्डची पाहणी होणार आहे त्यादृष्टीने तयारी करावी

HTML
शाळासिद्धी चा पासवर्ड विसरलात का ?
आपण शाळासिद्धी चा लॉग इन करण्यासंबंधी चा पासवर्ड विसरला आहात, तर काळजी करण्याचे कारण नाही अगदी क्षणभरात तुम्हाला लॉग इन करता येईल
🌹 काळजीपूर्वक दिलेली कृती करा 🌹
🌹 शाळासिद्धी च्या पोर्टलवर जाऊन जेथे आपण यु-डायस नंबर आणि पासवर्ड टाकतो त्याखाली Forgot Password वर क्लिक करा
🌹 नवीन पेज ओपन झाल्यानंतर सर्वात शेवटचा ऑप्शन Forgot pin वर क्लिक करा व सेंड करा
🌹 आपल्या पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांना फोन करून त्यांच्या लॉगीन वरून फोन वर सरळ पिन नंबर मिळवा व तो पिन नंबर टाकून आपले लॉग इन करून घ्या
🌹 लॉग-इन होताच आपला फोन नंबर प्रोफाइल मध्ये टाकून घ्या
🌹 पाहिजे तो पासवर्ड रीसेट करून घ्या
🌹 आपणास मिळालेला पिन नंबर व पासवर्ड शाळासिद्धी च्या फाईल मध्ये परमनंट मार्करने लिहून ठेवा , कारण हा पिन आपला परमनंट पिन असेल कितीही वेळा आपण पिन मागितला तेव्हा हाच पिन नंबर आपल्याला मिळणार आहे
आहे ना अगदी सोपं
शांततेत आपली माहिती पोर्टलवर भरा व फायनल सबमिट करा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .