MDM App Setting कसे करावे ?

 MDM App Setting कसे करावे ?





 MDM App Download Link

            शासनाने शाळांना शालेय पोषण आहार शिजवण्यास सांगितला आहे.त्यासाठी रोजची माहिती हि MDM app वर भरावी लागणार आहे.पण आपण app open केल्यास udise व मोबाईल नंबर टाकल्यास  fail असा मेसेज  दिसत असल्यास आपणास एक सेटिंग करावे लागणार आहे .ज्या शाळांचे मुख्याध्यापक किंवा MDM काम करणारे शिक्षक बदलले आहेत,त्यांनी मात्र तालुका कार्यालयाशी संपर्क साधावा व आपला मोबाईल नंबर रजिस्टर करून घ्यावा लागेल .ज्या शाळांचे एमडीएम ॲप मोबाईल वर चालू होत नाही किंवा चालू होण्यात अडचणी येत आहेत किंवा fail असा मेसेज येत आहे, त्या सर्व  त्या शाळांनी खालील दिलेल्या सूचनांचा वापर करावा.

  •  प्रथमता आपणास सरलच्या शालेय पोषण आहार पोर्टल ( MDM) वर लॉग इन करावे लागेल. MDM Login 
  • लॉगिन झाल्यानंतर आपल्याला वर विविध tab दिसतात. वर दिसणाऱ्या app setting या tab मध्ये एमडीएम अनुप्रयोग tab ला क्लिक करावे लागेल.
  •  क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्यासमोर चेंज डिवाइस फ्रॉम एमडीएम ॲप अनुप्रयोग हे पेज ओपन झालेले दिसेल.
  •  ते पेज ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर स्क्रीन वर नाव,मोबाईल नंबर व ॲक्शन हे दिसेल.
  •  या ठिकाणी आपला जो मोबाईल नंबर आहे त्या  मोबाईल नंबर समोर चेंज डिव्हाईस यांला आपल्याला क्लिक करावी लागेल. (या ठिकाणी जर आपला मोबाईल नंबर दिसत नसेल तर मात्र तालुका कार्यालयाशी संपर्क करून आपला मोबाईल नंबर रजिष्टर करावा लागेल.) 
  •  त्यानंतर ओपन होणाऱ्या विंडो वर  ok  ला click करावे लागेल .
  • आता आपल्या मोबाईल वर जाऊन जुने एमडीएम ॲप अनइंस्टॉल करावे. 
  • त्यानंतर मोबाईल मध्ये नवीन एमडीएम ॲप डाऊनलोड करावे. MDM App Link
  •  आपला यु डायस कोड व  मोबाईल नंबर नमूद करून नोंदणी करावी.
  •  या वेळी येणाऱ्या मॅसेज द्वारे  आलेल्या ओटीपी खाली नमूद करून ॲप सुरू करावे.आपले app निश्चित सुरु झालेले असेल .

(खालील mdm login केल्यानंतरची app setting ची स्क्रीन पाहू शकता )


Tags

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. ॲप सुरू झाल्यावरही रोज ची माहिती भरा यामध्ये माहिती भरली असता माहिती तपासा हे ऑप्शन निवडल्यावर पुन्हा स्क्रीनवर 1 ते 5 हजार विद्यार्थी भरा असा मेसेज येतो यासाठी पर्याय सांगा. माहिती समिट होत नाही

    उत्तर द्याहटवा
  2. I did search new mdm app for maharastra but no found it only see other state

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .