मार्च २०२२ तिसरा आठवडा (दि १४ मार्च ते २० मार्च २०२२ )
मार्च २०२२ च्या तिसऱ्या आठवड्यात आलेले सर्व महत्वाचे gr आपण download करू शकता.
- इतर मागासवर्ग समाजाच्या आरक्षण व आतापर्यंत शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या सवलतींचा व इतर लाभांचासर्वंकषदृष्टीने अभ्यास करुन परिणामकारक कार्यान्वयन होण्याच्यादृष्टीने तसेच अतिरिक्त सवलती/लाभ प्रस्तावित करण्याच्यादृष्टीने अभ्यास करुन मंत्रिमंडळाला शिफारस करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याबाबत १७/३ /२०२२
- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ व वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (म.) मुंबई या महामंडळातील कर्मचाऱ्यांना अनुकंपा नियमुक्तीचे धोरण लागू करणेबाबत.. १७/३/२०२२
- देयकांसोबत खर्च मंजूरी आदेश तसेच अनुदान वितरण आदेशाच्या शाईच्यास्वाक्षरीची प्रत जोडण्याबाबत सविस्तर सूचना. १६/३/२०२२
- भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आणि संग्रहालय स्थापन करण्याबाबत. १६/३/२०२२
- कोविड-19 तपासणीसाठी राज्यातील एनएबीएल व आयसीएमआर मान्यता प्राप्त प्रयोगशाळेतून आरटीपीसीआर तपासणीसाठी अधिकतम विक्री मुल्य निश्चित करणेबाबत १६/३/२०२२
- केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण व विनियोग, सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (PFMS) व Nodal Officer यांची नियुक्ती करण्याबाबत. १६/३/२०२२
- सन 20२१-२२ या आर्थिक वर्षातील सैनिक शाळा, सातारा व चंद्रपूर या सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीकरिता निधी वितरीत करण्याबाबत. १६/३/२०२२
- सातारा सैनिकी शाळेच्या नुतनीकरणासाठी रु.१५.३८ कोटी इतका निधी वितरीत करणेबाबत. १६/३/२०२२
- लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत झालेल्या कार्यवाहीनंतर सक्षम प्राधिकरणाने करावयाच्या कार्यवाहीबाबत. १६/३/२०२२
- राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रलंबित शिष्यवृत्ती/ फ्रिशिपचे अर्ज निकाली काढण्याबाबत. १६/३/२०२२
- शासकीय आश्रमशाळा / शासकीय वसतीगृहे / अनुदानीत आश्रमशाळांमध्ये कॉफीटेबल बुक स्वरुपात चित्रमय पुस्तक उपलब्ध करुन देणे संदर्भातील माध्यम आराखडा अंमलबजावणीसाठी वित्तीय व प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. १५/३/२०२२
- परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत योजेनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत.
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .