शासन निर्णय GR मार्च 2022 दुसरा आठवडा

 


शासन निर्णय मार्च २०२२ दुसरा आठवडा (दि ७ मार्च ते १३ मार्च)


मार्च २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यातील ,सर्व विभागातील महत्वाचे GR download करा. नावापुढील download शब्दाला click करून GR  download करा.


  • इयत्ता 5 वी ते 7 वी व इयत्ता 8वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करणेबाबत. 11/3/2022 

Download

  • लिपिक संवर्गात गट-ड कर्मचा-यांमधून पदोन्नतीने भरावयाच्या पदांची मर्यादा संवर्ग संख्येच्या 25 टक्के वरून 50 टक्के पर्यंत करण्याबाबत.  10/3/2022 

download

  • आचार्य बाळशास्त्री जाभेंकर सन्मान योजना अंर्तगत जेष्ठ पत्रकारांना दरमहा रु.११,०००/- इतके अर्थसहाय्य करणेबाबत...  10/3/2022

download

  • कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याच्या योजनेस मुदतवाढ देण्याबाबत. 10/3/2022

download

  • राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समिती गठन करणेबाबत 10/3/2022

download

  • राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत: अनुदानित व पुर्णत: अनुदानित शाळेतील व अध्यापक विद्यालयातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियमित वेतनाव्यतिरिक्त इतर देयके ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत 10/3/2022

download

  • हॉटेल आस्थापनांच्या वेळा विनियमित करणेबाबत. 10/3/2022

download

  • पदोन्नतीचे प्रस्ताव जलद गतीने निकाली काढण्याबाबतच्या सूचनाबाबत GR..... 9/3/2022

download

  • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुधारीत मार्गदर्शक सूचना. 9/3/2022

download

  • पाटण, जि. सातारा येथील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.  8/3/2022

download

  • महाराष्ट्र राज्याला भेट देणा-या मान्यवरांना/ अतिथींना/विविध आयोगाचे सदस्य यांचे स्वागत संबंधित विभागाचे संपर्क अधिकारी यांनी करणेबाबत. 7/3/2022

download

  • जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पुरपरिस्थिमुळे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता आर्थिक मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत..... 7/3/2022

download

  • तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे सार्वजनिक मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीकरिता निधी वितरीत करण्याबाबत....7/3/2022

Download

  • समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण (Teacher Education) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन 2021-2022 या वित्तीय वर्षासाठी राज्य हिस्सा (General) वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत. 7/3/2022

download

  • कोव्हिड -१९ संबंधित कर्तव्य बजावत असताना कोव्हिड-१९ मुळे मृत्यू होणा-या अंगणवाडी कर्मचारी यांना सानुग्रह सहाय मंजूर करण्याबाबत. ७/३/२०२२ 

download






















                                             
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.