शासन निर्णय/GR, चौथा आठवडा, मार्च २०२२

 


शासन निर्णय /GR, चौथा आठवडा, मार्च २०२२, दि. २१ मार्च ते २७ मार्च 


मार्च २०२२ च्या चौथ्या  आठवड्यातील सर्व महत्वाचे gr आपण खालील ठिकाणी download करू शकता.


  • शासकीय कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय/ संस्था आणि शासकीय अध्यापक महाविद्यालये यामधील ग्रंथपाल यांची कॅस योजनेंतर्गत वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी मध्ये स्थाननिश्चिती करणेबाबत 25/3/2022 

download

  • ग्रामीण रुग्णालय खंडाळा , जि सातारा येथील ट्रामा केअर युनिट बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखडयांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 25/3/2022 

download

  • आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत केंद्र चालकांच्या शिस्तभंगाबाबत मार्गदर्शक सूचना. 25/3/2022

download

  • सन 2021-22 आर्थिक वर्षासाठी, जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी 100 टक्के अनुदानित पदावरील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अशंदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अशंदान यावरील व्याज रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये वर्ग करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत. 25/3/2022

download

  • मंत्रालय प्रवेशद्वाराजवळ असलेल्या प्रवेशपास खिडक्यांच्या ठिकाणी बाहेरून येणारे टपाल स्विकारण्याबाबत अंमलबजावणीसाठी नोडल अधिकारी नियुक्त करणेबाबत.. 25/3/2022

download

  • केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा, 2009 व त्याअनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, 2011 मधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुज्ञेय करण्याकरीता वस्तीस्थाने घोषित करणेबाबत. 25/3/2022

download

  • जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची स्थापना करण्याबाबत. 25/3/2022

download

  • पोषण अभियान अंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्यास मंजूरी देण्याबाबत. 25/3/2022

download

  • पुस्तकांचे गाव या योजनेचा विस्तार करणेबाबत तसेच सहा महसूली विभागात पुस्तकांच्या गावांना मान्यता देणेबाबत. 25/3/2022

download

  • महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे व परराज्यात शिकणाऱ्या विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार /राज्य पुरस्कृत मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती ,शिक्षण शुल्क, परीक्षा फी इ. योजनांच्या अंमलबजावणीबाबत 25/3/2022

download

  • महाराष्ट्र अकृषी विद्यापीठे (शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन) 24/3/2022

download

  • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षातील 2210 जी 861 या लेखाशिर्षाखालील निधी वितरीत करणेबाबत. 24/3/2022

download

  • राज्यातील इ.1 ली ते इ. 9 वी व इ. 11 वी च्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास, तसेच शाळांची वेळ व कार्यकाळाबाबत. 24/3/2022

download

  • सन 2021-22 मध्ये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता अंशदानाच्या रकमा प्रदान करण्याकरिता उर्वरित निधी वितरीत करण्याबाबत 24/3/2022

download

  • कोविड-19 विषाणूंच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयांतील दिव्यांग अधिकारी / कर्मचारी यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून देण्यात आलेली सूट बंद करणेबाबत. 24/3/2022

download


                                                                         

  • दि.12 एप्रिल, 2022 रोजी 276-कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी सदर क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत. 23/3/2022

download

  • विभागीय / जिल्हा / तालुका क्रीडा संकुल अनुदान मर्यादा सुधारित करण्याबाबत व त्यासंबंधीच्या अटी शर्ती / मार्गदर्शक तत्वांबाबत. 23/3/2022

download

  • सातव्या वेतन आयोगानुसार दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त निवृत्तिवेतनधारकांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देण्याबाबत मार्गदर्शक सूचना 22/3/2022

download

  • आर्थिक वर्ष २०२१-२२ (कर निर्धारण वर्ष २०२२-२३) करीता केंद्र शासनाचे आयकर कपातीचे परिपत्रक निदर्शनास आणणेबाबत.... 22/3/2022

download

  • महाराष्ट्र राज्यातील मा.मंत्री व मा.राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या. 22/3/2022

download

  • महाराष्ट्र राज्यातील जिल्हा पालक सचिव यांच्या नेमणूकीबाबत. 22/3/2022

download

  • लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे दौलतनगर, ता.पाटण, जि.सातारा येथील स्मारकाच्या टप्पा-२ च्या बांधकामाकरिता निधी वितरित करण्याबाबत. 22/3/2022

download

  • गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेत सुधारणा करणेबाबत.... 22/3/2022

download

  • शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अनुसूचित जमाती लेखाशिर्षांतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षातील राज्य हिस्स्याच्या निधी वितरणाबाबत. 22/3/2022

download

  • कोव्हिड -१९ संबंधित कर्तव्य बजावत असताना कोव्हिड-१९ मुळे मृत्यू होणा-या अंगणवाडी कर्मचारी यांना सानुग्रह सहाय मंजूर करण्याबाबत 22/3/2022

download

  • एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रात रुपांतर करणेसाठी निधी वितरीत करणेबाबत. 22/3/2022

download

  • मौजे मारुल हवेली, ता. पाटण, जिल्हा सातारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करणेबाबत. 21/3/2022

download

  • शुध्दीपत्रक - कोविड-१९ मुळे राज्यात लावण्यात आलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अधीकृत फेरीवाले व पथविक्रेत्यांना रु. 1500/- ची आर्थिक सहाय्यता करणेबाबत. 21/3/2022

download

  • स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावयाच्या मैला व्यवस्थापना बाबत. 21/3/2022

download

  • छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीनुसार ) 2022 मार्गदर्शक सूचना 20/3/2022

download



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.