शासन निर्णय GR पहिला आठवडा मार्च २०२२

 



 १  मार्च २०२२ ते दि ६ मार्च या मार्च २०२२ च्या पहिल्या आठवड्यात आलेले सर्व GR


  • जागतिक महिला दिन शासकीय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यास उपस्थित राहण्यास परवानगी देण्याबाबत.. ४/३/२०२२ 

download

  • 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करणेबाबत... 4/3/2022 

  • सैन्यातील धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील अधिकारी/जवान यांच्या विधवा/अवलंबितांना तसेच अपंगत्व प्राप्त झालेल्या अधिकारी व जवानांना आर्थिक मदत देण्याबाबत ४/३/२०२२ 

download


  • सन 2021-22 या आर्थिक वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना सादील अनुदान मंजूर व वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत. ४/३/२०२२ 
download

  • राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा (National Voters Awareness Contest) यामध्ये सहभागी होण्याकरिता विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याबाबत 2/3/2022

download


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.