शासन निर्णय GR
शासननिर्णय GR, पाचवा आठवडा, दि २८ ते ३१ मार्च २०२२
माहे मार्च २०२२ च्या पाचव्या आठवड्यात आलेले महत्वाचे gr खालील लिंक वरून download करून घ्या.
- निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि. 01 जुलै, 2021 पासून 31 टक्के महागाई वाढ देण्याबाबत. 31/3/2022
- असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि.1 जुलै, 2021 पासून 196 टक्के महागाई वाढ देण्याबाबत. 31/3/2022
- असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दिनांक 01 जुलै, 2021 ते दि.30 सप्टेंबर, 2021 या कालावधीतील महागाई वाढीची थकबाकी देण्याबाबत. 31/3/2022
- निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दिनांक 01 जुलै, 2021 ते दि.30 सप्टेंबर, 2021 या कालावधीतील महागाई वाढीची थकबाकी देण्याबाबत 31/3/2022
- लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे दौलतनगर,ता.पाटण, जि.सातारा येथील स्मारकाच्या टप्पा-२ च्या बांधकामाकरिता निधी वितरित करण्याबाबत 31/3/2022
- राज्यातील कारखान्यांमध्ये होत असलेल्या आगीच्या दुर्घटना / स्फोट यासारखे अपघात टाळण्यासाठी तसेच त्याबाबत अभ्यास करुन उपाययोजना सूचविणे याकरिता समिती गठीत करण्याबाबत... 31/3/2022
- कोव्हीड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी निधी वितरित करण्याबाबत..... 31/3/2022
- ऑगस्ट-सप्टेंबर, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पुरपरिस्थिमुळे बाधित झालेल्या व्यक्तींना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत... 31/3/2022
- नवीन शिक्षण आयुक्तालय बांधकामास निधी वितरणाकरिता नियंत्रक अधिकारी व आहरण व संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत. 31/3/2022
- समग्र शिक्षा (प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण) कार्यक्रमासाठी पहिल्या हप्त्याचा (सर्वसाधारण अधिक SAP हिस्सा) निधी वितरीत करणेबाबत (केंद्र व राज्य हिस्सा). 31/3/2022
- समग्र शिक्षा (प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण) कार्यक्रमासाठी पहिल्या हप्त्याचा अनुसूचित जाती (SCP) उप योजनेचा निधी वितरीत करणेबाबत (केंद्र व राज्य हिस्सा). 31/3/2022
- दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID) देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष मोहीम या कार्यक्रमास मुदत वाढ देणेबाबत. 31/3/2022
- राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2021 पासून सुधारणा करण्याबाबत. ३०/३/२०२२
- असुधारित वेतन संरचनेत (6 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2021 पासून सुधारणा करण्याबाबत. 30/3/2022
- राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै, 2021 ते दिनांक 30 सप्टेंबर,2021 या कालावधीत अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर करण्याबाबत. 30/3/2022
- असुधारित वेतन संरचनेत (6 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै, 2021 ते दिनांक 30 सप्टेंबर, 2021 या कालावधीत अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीची थकबाकी मंजूर करण्याबाबत. 30/3/2022
- विविध बँकामार्फत कर संकलन केलेल्या रकमेचा भरणा रिझर्व्ह बँकेकडे करताना नजरचुकीने झालेल्या अतिरिक्त रकमांच्या वा दुबार भरणा रकमांच्या परताव्याबाबतची कार्यपध्दती निश्चित करणेबाबत. २९/३/२०२२
- गरीब व गरजू व्यक्तिंना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याकरीता अनुदान उपलब्ध करणेबाबत. 29/3/2022
- स्थायित्व प्रमाणपत्र 29/3/2022
- सन 2021-22 निधी वितरण 34-शिष्यवृत्त्या/विद्यावेतन 50 - इतर खर्च. 29/3/2022
|
- अधिसंख्य पद निर्माण करणेबाबत 29/3/2022
- राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 29/3/2022
- समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण (Teacher Education) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन 2021-2022 या वित्तीय वर्षासाठी राज्य हिस्सा (General) वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत 29/3/2022
- सन 2021-22 या वित्तीय वर्षात राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत निधी वितरित करणेबाबत. 29/3/2022
- नामांकित निवासी शाळा योजनेंतर्गत सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात नामांकित शाळांमध्ये दिलेल्या शिक्षणाबाबतचे शुल्क ठरविणेबाबत. 29/3/2022
- अंगणवाडी सेविका / मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरीत करण्याबाबत 29/3/2022
- अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणेबाबत. 28/3/2022
- मराठा समाजाच्या विविध मागण्या 28/3/2022
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .