NISHTHA 3.0, निष्ठा कोर्स बाबत माहिती व उपयुक्त टिप्स , कोर्स क्र १ ते ८ link

 



              

निष्ठा कोर्स क्र. 1 ते १2  पूर्ण करण्यासाठी काही उपयुक्त व महत्वाच्या टिप्स

        निष्ठा कोर्स लिंक १ ते १२  पुन्हा एकदा ३० जून  पर्यंत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत . सदर कोर्स तुम्ही दि २६ जून पर्यंत जॉईन करू शकता. कोर्स पूर्ण करताना काही अडचणी आल्यास खालील प्रमाणे कार्यवाही करावी .

1) आपणास खाली दिलेल्या link किंवा whats app वर आलेल्या link आपण Diksha app मधून open कराव्यात.

 (link सिलेक्ट केल्यावर खाली बरेच पर्याय दिसतात, त्यामधील diksha app हा पर्याय निवडावा.)

2) एकदा का दिलेल्या लिंक मधून  कोर्स सुरु केला तर आपण पुन्हा  कोर्स सुरु करण्यासाठी प्रोफाईल मध्ये खाली जावून पुन्हा भाग घेवू शकता.प्रोफाईल मध्ये खाली तुमचे सर्व झालेले पूर्ण व चालू कोर्स दाखविले जातात . कोर्स झाल्यावर येथूनच प्रमाणपत्र download करू शकता.

3) दिलेल्या मुदतीत सर्व कोर्स सुरु करून ठेवावेत  . एकदा का कोर्स सुरु केला तर आपण तो चालू महिन्यात कधीही व केव्हाही पूर्ण करू शकतो. आपण सर्व कोर्स एकाच वेळी सुरु करू शकतो व आपल्या वेळेनुसार पूर्ण करू शकतो.(अंतिम मुदतीची वाट पाहू नये.)लिंक मधून कोर्स सुरु करताना कोर्स चे नाव दिसल्यानंतर त्याला open करा ,त्यावेळी चेक box ला क्लिक करून प्रोफाईल तपशील शेअर करा . त्या नंतर शिक्षण सुरु करून कोर्स ला सुरवात करू शकता.

4) कोर्स सुरु केल्यानंतर ज्या ज्या pdf file दिसतील त्या त्या  सर्व वाचत वाचत खाली यावे .थोडक्यात pdf वर सरकवणे . pdf १०० % वाचणे आवश्यक आहे . व्हिडीओ शेवटपर्यंत पाहणे आवश्यक आहे.

5) सर्वात शेवटी ४० प्रश्नांची प्रश्नावली दिली आहे. त्याचे पर्याय योग्य विचारपूर्वक सिलेक्ट करावेत .कारण यावेळी प्रत्येक प्रश्नाला चुकीचे उत्तर सांगितले जात नाही किंवा try again हि सूचना देखील दिली जात नाहीत(बदल). बरोबर पर्याय हि दाखवला जात नाही.पर्याय सिलेक्ट केल्यावर next जायचे आहे . सर्वात शेवटी ४० पैकी गुण दाखवले जातात .

6) प्रश्नावली सोडवण्याची संधीही मर्यादित केली आहे. कोर्स पूर्ण करण्यासाठी ७० % (40 पैकी 28 ) गुण आवश्यक आहे. Maximum 3  Attempts मध्ये तुम्हाला प्रश्नावली सोडवावी लागणार आहे . पहिल्या प्रयत्नात जर आपण 70 % गुण मिळवण्यास अपयशी ठरलात तर तुम्हाला अजून २ संधी दिली जाईल . पहिल्या वेळी प्रश्नावली सोडवल्या नंतर तुमचे गुण दाखवले जातात.ज्यावेळी ४० पैकी २८ पेक्षा कमी गुण मिळतात .त्यावेळी Redo नावाचा ऑप्शन दाखवला जातो .Redo ला क्लिक करून तुम्ही ती प्रश्नावली पुन्हा सोडवू शकता  किंवा  तुम्ही प्रोफईल मध्ये जावून हि पुन्हा सोडवू शकता.

7) प्रोफाईल मध्ये जावून  त्या कोर्स ला click करून थेट खाली जा . कोर्स विभागामध्ये खाली जावून मूल्यमापन ला click करून देखील तुम्ही २ रा व ३ रा प्रयत्न करू शकता . या वेळी तुम्हाला तुमची कितवी संधी आहे त्याची सूचना दिली जाईल . जर तुमच्या तिन्ही संधी संपल्या असतील तर तुमच्या तिन्ही संधी संपल्याचे स्क्रीन वर दिसेल .

८) जर मराठी माध्यमाच्या तिन्ही संधी संपल्या असतील तर आपण इतर माध्यमांच्या लिंक चा वापर करून, इतर हिंदी किंवा इंग्रजी माध्यमांचा वापर करून कोर्स पूर्ण करू शकतो.पण त्या साठी इतर माध्यमांच्या लिंक दीक्षा app मधून दिलेल्या मुदतीत open करून सुरु कराव्या लागतील. (सर्व माध्यमांच्या लिंक खाली दिलेल्या आहेत.)

९)मराठी माध्यमातून तीन संधी संपल्या असतील आणि आपणास पुन्हा मराठी माध्यमातून कोर्स पूर्ण करावयाचा असेल तर शेवटचा पर्याय आपण दीक्षा  app open करून डाव्या कोपऱ्यात  असलेल्या वापरकर्ता जोडा या tab मधून आपलेच नाव पुन्हा जोडून विचारलेली माहिती अपडेट करावी व नंतर  whats app वर जावून आलेली लिंक दीक्षा मधून  open करून पुन्हा पहिल्यापासून मराठी माध्यमातून कोर्स पूर्ण करू शकता. 

१०)बऱ्याच शिक्षकांची  प्रमाणपत्र दिसत नाही अशी समस्या आहे . पण योग्य पद्धतीने प्रश्नावली सोडवल्यास 70 % गुण (४० पैकी २८ गुण ) मिळाल्यास प्रमाणपत्र दिसतेच.70 % गुण मिळणे प्रमाणपत्रासाठी बंधनकारक आहे.

                 

निष्टा कोर्स ३.० , कोर्स क्र १ ते 4

मराठी माध्यम 

 

 कोर्स क्र 

 

लिंक 

 

 

  कोर्स क्र    १

 link

 

 

  कोर्स क्र   २

 link

 

 

  कोर्स क्र   ३

 link

 

 

  कोर्स क्र  ४

 link

 

 

 

 

हिंदी माध्यम 

 

 कोर्स क्र 

 

लिंक 

 

 

  कोर्स क्र  १

 link

 

 

  कोर्स क्र  २

 link

 

 

  कोर्स क्र  ३

 link

 

 

  कोर्स क्र   ४

 link

 

 

 

 


                   

निष्टा कोर्स ३.० , कोर्स क्र ५ ते ८ 

 निष्ठा कोर्स ३.०  मधील कोर्स क्र ५ ते ८ सुरु झाला असून या कोर्स मध्ये आपण दि २५/०६/२०२२ पर्यंत सहभागी होवू शकता. या शेवटच्या मुदतीनंतर आपण कोर्स मध्ये चालू महिन्यात सहभागी होवू शकत नाही . 

(कोर्स क्र 1 ते १२ मध्ये सहभागी होण्याची शेवटची संधी हि सध्या सुरु झालेली आहे.)

मराठी माध्यम 

(खालील सर्व link दिक्षा App मधून open कराव्यात ) 

निष्ठा कोर्स क्र.  

लिंक 

 

 

 

 

 5

Link 

 

 

 6

Link 

 

 

 7

Link 

 

 

 8

 Link

 

 



इंग्रजी माध्यम 

निष्ठा कोर्स क्र 

लिंक  

 

 

 

 

 5

Link 

 

 

 6

 Link

 

 

 7

Link 

 

 

 8

 Link

 

 

 

 

हिंदी माध्यम  

निष्ठा कोर्स क्र  

लिंक   

 

 

 

 

 5

Link 

 

 

 6

Link 

 

 

 7

Link 

 

 

 8

 Link

 

 

 

Disclaimer-सदरील सर्व माहिती शिक्षकांच्या सोयी करिता उपलब्ध करण्यात आली आहे .वरील माहिती संदर्भात कुणाच्या काही तक्रारी वा हरकती असतील तर आम्हाला संपर्क करा.

टिप्पणी पोस्ट करा

15 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. January che course sathi batches available nahi as dakhvat ahe te kdhi purn krayche

    उत्तर द्याहटवा
  2. बॅच उपलब्ध नाही अस येत आहे सर.. Plz reply सांगा क्या कराव लागेल

    उत्तर द्याहटवा
  3. निष्ठा 3 प्रशिक्षणातील कोर्स 1 ते 5 च्या लिंक पुन्हा सुरू झाल्या असतील तर लिंक पाठवा प्लिज

    उत्तर द्याहटवा
  4. कोर्स क्र 2 पूर्ण दाखवत आहे , पण प्रमाणपत्र अजून आले नाही ,मार्क 34 पडले होते., बाकी सर्व प्रमाणपत्रे मिळाली. Sync केले ,अपडेट केले.

    उत्तर द्याहटवा
  5. निष्ठा प्रशिक्षणाचे काही modul राहिलेले आहेत त्या संदर्भात मार्गदर्शन करावे त्वरित

    उत्तर द्याहटवा
  6. कोर्स 5 ते 8 साठी लिंक open होत नाही

    उत्तर द्याहटवा
  7. शेवटचे प्रमाण पत्र 1महिना होऊन अजुन प्राप्त झालेला नाही

    उत्तर द्याहटवा
  8. मराठी माध्यमासाठी सर्व module नव्याने मिळणार होते ते सुरू व्हावेत व पूर्ण करण्याची संधी मिळावी

    उत्तर द्याहटवा
  9. बॅच पूर्ण झाली आहे. तुम्ही सहभागी होऊ शकता पण तुमची नोंद घेतली जाणार नाही असा मेसेज येतो. काय करावे...कृपया मार्गदर्शन करावे.

    उत्तर द्याहटवा
  10. निष्ठा:3 मधील कोर्स क्र.चे सर्टिफिकेट मिळण्यासाठी मला पुन्हा कोर्स क्र.5:ची मूल्यमापन करावयाचे आहे.तरी मला पुन्हा संधी मिळेल का...

    उत्तर द्याहटवा
  11. 1 ते 5 साठी प्रश्नावली मिळेलका

    उत्तर द्याहटवा
  12. सरजी मोड्युल १० तीन वेळा सोडवून झाले! पूर्वी एकदा आणि आता दोन वेळा ३४ पेक्षा जास्त गुण मिळवूनही प्रमाणपत्र येत नाहीये. काय करावे.

    उत्तर द्याहटवा
  13. मोड्यूल 10पुन्हा पुन्हा सोडवून 38 मार्क असून प्रमाणपत्र येत नाही.

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .