शासननिर्णय GR पहिला आठवडा ( फेब्रुवारी २०२२ )
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ( दि १ फेब्रुवारी ते दि ५ फेबुवारी ) आलेले सर्व विभागाचे महत्वाचे शासननिर्णय खाली पहा व डायरेक्ट download करा.
- महाराष्ट्र शिक्षण सेवा , गट-अ मधील अधिकाऱ्यांची विनंती बदलीबाबतचा...... GR- दि १/२/२०२२ (शिक्षणाधिकारी व तत्सम)
- महाराष्ट्र नागरी (सुधारीत वेतन) नियम, 2019- सुधारणा क्र.19. बाबत..... GR दि २/२/२०२०
- राज्यातील आदर्श शाळा म्हणून विकसित करावयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना लहान बांधकामांसाठी निधी वितरीत करणेबाबत..... GR दि ४/२/२०२२
- राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानांतर्गत शासकीय निजामकालीन जुन्या व मोडकळीस आलेल्या शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी निधी वितरीत करणेबाबत..... GR दि ४/२/२०२२
- राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते . दि.01 जानेवारी, 2022 ते दि.31 डिसेंबर, 2022 या कालावधीकरिता.... GR दि ४ /२/२०२२
- शासकीय जाहिरात वितरण कार्यपध्दतीमधून राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या कार्यालयास वगळणेबाबत....GR दि ४/२/२०२२
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .