शासन निर्णय फेब्रुवारी २०२२ दुसरा आठवडा
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आलेले सर्व शासन निर्णय खालील लिंक वरून download करा.(दि ७ फेब्रुवारी ते दि १३ फेब्रुवारी )
- महाराष्ट्र शिक्षण सेवा- प्रशिक्षण शाखेच्या विभागीय परीक्षेतील विषयामध्ये सूट देण्यासंदर्भातील तरतूदीमध्ये सुधारणा करण्याबाबत...gr दि ८/२/२०२२
- राज्यातील ग्रामपंचायतीमधील कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांंच्या पूर्वपरवानगीशिवाय न करण्याबाबत.... Gr 8/2/2022
|
- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्याकरिता अभ्यासगट गठीत करणेबाबत..... gr 10/2/2022
- शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतन धारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरीता प्राधिकृत करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची यादी सुधारित करणेबाबत.... 10/2/2022
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .