शासन निर्णय GR फेब्रुवारी २०२२ तिसरा आठवडा

 


शासन निर्णय फेब्रुवारी २०२२ (तिसरा आठवडा) दि १४ ते २० फेब्रुवारी 


  • विद्यमान शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी दुसरी पाळी सुरू करणे. सन 2021-22 करिता निधी वितरण....GR 18/2/2022

download


  • परीभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना धारकांना सक्तीने सेवानिवृत्ती/ बडतर्फी/ सेवेतून काढून टाकणे इ. प्रकरणी अंशदान परतावा तसेच वसुली याबाबत करावयाची कार्यवाही......GR १७/२/२०२२ 

download


  • सन 2021-22 मध्ये विशेष प्रसिध्दी मोहिम राबविण्यासाठी होणाऱ्या खर्चास वित्तिय व प्रशासकीय मान्यता देण्याबाबत......GR 17/2/2022

download


  • कोव्हीड-१९ या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नजिकच्या नातेवाईकास सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यासाठी खर्च करण्यास मंजूरी देण्याबाबत.....GR 17/2/2022

download


  • सन 2021-22 निधी वितरण 34- शिष्यवृत्त्या/विद्यावेतन......GR 16/2/2022

download


  • स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका/ नगरपरिषद/जिल्हा परिषद) यांनी उच्च माध्यमिक शाळा सुरु करण्यासंदर्भात....नगर परिषद, पुसद अंतर्गत हाजी अख्तर खान नगर परिषद उर्दु हायस्कुल, पुसद, जि. यवतमाळ.....GR 16/2/2022

download


  • मानव विकास कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून 5 कि.मी. अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींना सायकलींचे वाटप करणे या योजनेअंतर्गत सायकली खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करणेबाबत....GR. 16/2/2022

download


  • ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ पर्यंत राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने उर्वरित मदत वितरीत करण्याबाबत......GR. 16/2/2022

download


  • सन 2021-22 निधी वितरण 34- शिष्यवृत्त्या/विद्यावेतन.....GR. 16/2/2022

download


  • कोविड-19 विषाणूंच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दिव्यांगांच्या विशेष शाळा / कार्यशाळा सुरु करणेबाबत......GR 16/2/202

download


  • ज्येष्ठ कवी वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणेबाबत......GR 16/2/2022

download


  • महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) अधिनियम, 2021 मधील तरतुदीनुसार राज्य मराठी भाषा समिती स्थापन करणेबाबत......GR 16/2/2022

download


  • सन 1984 च्या दंगलीमध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना सन 2021-2022 या आर्थिक वर्षाकरिता निवृत्तीवेतन अदा करण्यासाठी रक्कम वितरीत करणेबाबत......GR 15/2/2022

download


  • राज्यातील स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या शासन मान्य व अनुदान प्राप्त अशासकीय दिव्यांगांच्या निवासी / अनिवासी विशेष शाळा / कर्मशाळा व मतिमंदांकरीताची बालगृहे यामधील पूर्णवेळ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत.....GR 15/2/2022

download


  • सन 2022 मध्ये राष्ट्र पुरुषांची/ थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत.....GR 14/2/2022

download


  • सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त रुग्णालयांमध्ये लागणाऱ्या आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना.......GR 14/2/2022

download


  • अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत योजनेच्या सभासदाचा सेवाकालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत- अकृषि विद्यापीठे व संलग्नित अनुदानित अशासकीय महाविद्यालये व संस्था इ....GR. 14/2/2022

download


  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम अदा करणेस मान्यता देणेबाबत.....GR 14/2/2022

download


  • छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2022 मार्गदर्शक सूचना......GR 14/2/2022

download



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.