शासन निर्णय फेब्रुवारी २०२२ चौथा आठवडा (दि २१ फेब्रुवारी ते दि २८ फेब्रुवारी )
फेब्रुवारीच्या चौथ्या आठवड्यात आलेले सर्व विभागाचे महत्वाचे gr आपण खालील लिंक वरून download करू शकता.
- राज्य शाळा मानक प्राधिकरण (State School Standard Authority-SSSA) स्थापन करणेबाबत. २८/२/२०२२
- महाशिवरात्री- 2022 मार्गदर्शक सूचना २८/२/२०२२
- मराठा समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगाने समन्वय व अंमलबजावणीच्या नियुक्तीबाबत. २५/२/२०२२
- छोटया संवर्गातील मागासवर्गीयांकरिता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपध्दती (सरळसेवा). २५/२/२०२२
- सन 2021-22 या आर्थिक वर्षात परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता शासन हिस्सा व व्याजाची उर्वरित रक्कम वितरीत करण्याबाबत. २५/२/२०२२
- इयत्ता 11 वी 12 सुधारीत विषय योजना व मूल्यमापन योजना. २५/२/२०२२
- कोव्हीड-१९ या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नजिकच्या नातेवाईकास सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यासाठी खर्च करण्यास मंजूरी देण्याबाबत... 24/2/2022
|
- बोगस क्रीडा प्रमाणपत्र, बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना. 23/2/2022
- अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यासाठी प्रशासकीय विभागांना अधिकार प्रदान करणेबाबत. 22/2/2022
- दिनांक 23 व 24 फेब्रुवारी, 2022 या दोन दिवसांच्या राज्यव्यापी लाक्षणिक संप आंदोलना संदर्भात करावयाची कार्यवाही.... 22/2/2022
- महानगरपालिकामध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत. 22/2/2022
- राज्यात अवैध पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध करणे. 21/2/2022
|
- सन 2021-22 या वर्षी इयत्ता 10 वीच्या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या व चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबत. 21/2/2022
|
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .